Перейти к содержимому

Buldhana Takkal Virus: डोक्यात खाज येऊन तीन दिवसात पडतं टक्कल, बुलढाण्यात टक्कल व्हायरस आलाय ?

BolBhidu

0:00 / 0:00

Buldhana Takkal Virus: डोक्यात खाज येऊन तीन दिवसात पडतं टक्कल, बुलढाण्यात टक्कल व्हायरस आलाय ?

244 107 просмотров · 1 г. назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
244 107 просмотров · 1 г. назад
#BolBhidu #BuldhanaHairLossNews #BuldhanaTakkalVirus केसात कोंडा होणं, केस गळणं, टक्कल पडणं आपल्यापैकी अनेकांना केसांशी संबंधित अशा वेगवेगळ्या समस्या असतात. यामागची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. काहींच्या बाबतीत केसगळती ही आनुवांशिक असते तर काहींंचे केस टेन्शनमुळं गळतात. त्यामुळं केसगळती किंवा टक्कल पडणं हा तसा कॉमन विषय, तो काही कोरोना किंवा HMPV सारखा डेंजर व्हायरस नाही. पण बुलढाण्यात सध्या केस गळतीचा विचित्र असा टक्कल व्हायरस आल्याची चर्चा होतेय. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अनेकांना अचानक टक्कल पडायला सुरुवात झालीय. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच टक्कल पडतंय, यामध्ये महिलांचं प्रमाण जास्त असल्याचं सांगितलं जातंय. यामुळं संपूर्ण बुलढाण्यात आश्चर्य आणि भीती व्यक्त केली जातेय. बुलढाण्यातल्या या गावांमध्ये टक्कल पडण्याचा हा गंभीर रोग आल्याचं स्थानिकांचं मत आहे. यामागची वेगवेगळी कारणंही सांगितली जातायंत. हे सगळं प्रकरण नक्की आहे काय, बुलढाण्यात सगळ्यांना एकाच वेळी टक्कल का पडतंय, यावर तज्ज्ञांचं मत काय, त्याची लक्षणं काय, याच सगळ्याची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/