Перейти к содержимому

रामरक्षा प्रवचन-5 |‘कीलक’ म्हणजे नक्की काय? म्हणूनच ‘श्रीमद्हनुमानकीलकम्’चा अर्थ काय? Aniruddha Bapu

Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)

0:00 / 0:00

रामरक्षा प्रवचन-5 |‘कीलक’ म्हणजे नक्की काय? म्हणूनच ‘श्रीमद्हनुमानकीलकम्’चा अर्थ काय? Aniruddha Bapu

38 396 просмотров · 1 год назад
Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)
345 тыс. подписчиков
38 396 просмотров · 1 год назад
‘श्रीमद्हनुमानकीलकम्’ म्हणजे काय आणि ‘श्रीमद्हनुमानकीलकम्’ ही रामरक्षेतील प्रारंभिक चरणातील ओळ, ह्या स्तोत्रमंत्रातील सगळ्यात महत्त्वाचा भाग कशी, हे दि. १८ नोव्हेंबर २००४ रोजी झालेल्या रामरक्षेवरील प्रवचनात, सद्गुरु अनिरुद्ध बापू विस्तारपूर्वक सांगतात. ‘कीलक’ म्हणजे काय आणि ‘श्रीमद्‍हनुमानकीलकम्’ म्हणजे नक्की काय? आमच्या जीवनातील सर्वाधिक महत्त्वाची ‘किल्ली’ कुठली? सर्व श्रद्धावानांचा लाडका असलेल्या श्रीहनुमंताचे रामरक्षेमध्ये काय महत्त्व आहे व त्याचे आचरण मानवाकरिता मार्गदर्शक कसे आणि का? मानव जीवनात वावरताना नेहमी काय चूक करतो? आणि ती कशी टाळता येईल? भक्तिमार्गावर चालणार्‍याकरिता ‘नवविधा भक्ती’तील विविध भक्तिप्रकार कोणते? भक्तीमध्ये व भक्तीमार्गामध्ये सर्वोत्तम प्रगती कशी साधता येईल? अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे सद्गुरु बापू ह्या प्रवचनातून आपल्याला देतात. अशाप्रकारे व्यवस्थापन, विज्ञान व अध्यात्माने परिपूर्ण असणारे जीवनशास्त्रच सद्गुरु अनिरुद्ध बापू रामरक्षेवरील त्यांच्या प्रवचनांच्या माध्यमाद्वारे आपल्यासमोर मांडतात. Previous Ramraksha Pravachan -    • रामरक्षा प्रवचन-4 | रामचरित्रातील सीतेशी न...   Next Ramraksha Pravachan -    • रामरक्षा प्रवचन - 6 | ‘आजानुबाहु’ रामाचे ध...   #AniruddhaBapu #Ramraksha #ramayan #hanuman ©℗ ---------------------------------- Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c... For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) - Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/ Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com Watch live events - https://www.aniruddha.tv Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) - http://www.aniruddhasadm.com https://aniruddha-aadeshpathak.com ----------------------------------