श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी बीड//Gorakhnath Tekdi Beed//
Dongarvata,डोंगरवाटा
0:00 / 0:00
श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी बीड//Gorakhnath Tekdi Beed//
21 815 просмотров · 3 г. назад
Dongarvata,डोंगरवाटा
1,61 тыс. подписчиков
21 815 просмотров · 3 г. назад
श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी बीड//
ह.ब.प.कै.किशन बाबा टेकडी बीड//
Gorakhnath Tekdi Beed//
बीड -परळी महामार्गावर बीड पासुन १५-१६ कि.मी.अंतरावर उजव्या बाजूला एक कमान लागते,
त्या कमानीतून प्रवेश केला असता दीड ते दोन कि.मी.वर सरळ घाटसावळी ह्या गावी छान अशा श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी ऐथे पोहचतो.
अतिशय नयनरम्य हे ठिकाण असून , श्री गोरक्षनाथ मंदिर व हे.ब.प.कै.किशन बाबा महाराज यांचे समाधीस्थळ आहे.
धर्मनाथ बीज सोहळा, वार्षिक सप्ताह,ह.ब.प. नवनाथ बाबा,ह.ब.प.किशन बाबा पुण्यतिथी तसेच दर पौर्णिमेस दर्शन सोहळा अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते.
डोंगरवाटा #
Dongarvata #
Thanks.......,. free music..,,...Kinemaster
धन्यवाद आपल्या सर्वांचे माझे चैनल बघितल्या बद्दल.