Kisan Kathore vs Subhash Pawar: Murbad विधानसभा मतदारसंघात अटीतटीचा सामना, कोण घेणार कोणाचा बदला?
Time Maharashtra
0:00 / 0:00
Kisan Kathore vs Subhash Pawar: Murbad विधानसभा मतदारसंघात अटीतटीचा सामना, कोण घेणार कोणाचा बदला?
48 030 просмотров · 2 г. назад
Time Maharashtra
344 тыс. подписчиков
48 030 просмотров · 2 г. назад
मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी आज पाचव्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बदलापूर येथील निवासस्थानाहून निघल्यापासून मुरबाडपर्यंत प्रवासात त्यांना हजारोंच्या संख्येने समर्थक जोडले गेले. मुरबाड शहरात भव्य रॅली काढण्यात आली होती. यावेळी महायुतीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र शिवसेनेचे बदलापूर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती दिसून येत होते.
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on Youtube: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : www.instagram.com/timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#kisankathore #santoshpawar #kapilpatil #balyamamamhatre #shivsenaubt #ncp #ncpsp #ncpolitics #murbad #sharadpawar #maharashtrapolitics #bjp #bjpformaharashtra #bjpnews #bjpindia #bjpvscongress #bjpgovernment #mumbai #maharashtra #timemaharashtra