शेटफळ येथेबौद्ध-मातंग समाजावर हल्ला करण्यासाठी कोणत्या शस्त्रांचा वापर?सामाजिक कार्यकर्ते संजय कसबे
Today News महाराष्ट्र
0:00 / 0:00
शेटफळ येथेबौद्ध-मातंग समाजावर हल्ला करण्यासाठी कोणत्या शस्त्रांचा वापर?सामाजिक कार्यकर्ते संजय कसबे
12 807 просмотров · 17 часов назад
Today News महाराष्ट्र
7,02 тыс. подписчиков
12 807 просмотров · 17 часов назад
शेटफळमध्ये बौद्ध-मातंग समाजावर हल्ला करण्यासाठी कोणत्या शस्त्रांचा वापर करण्यात आला?
या संपूर्ण घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय कसबे यांनी काय माहिती दिली? घटनास्थळी नेमकं काय घडलं, हल्ल्यात कोणत्या वस्तूंचा वापर झाल्याचा आरोप आहे आणि पीडितांची काय भूमिका आहे?
🎥 पाहा TodayNews महाराष्ट्रचा विशेष ग्राउंड रिपोर्ट!
⚠️ टीप: शस्त्रांच्या वापराबाबतची माहिती संबंधित तक्रार/प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार मांडण्यात आली असून, अंतिम सत्यता तपासातून स्पष्ट होईल.
बातमी खरी – महाराष्ट्राची!
#शेटफळ #मोहोळ #बौद्धसमाज #मातंगसमाज #संजयकसबे #ग्राउंडरिपोर्ट #TodayNewsमहाराष्ट्र #शेटफळहल्ला #महाराष्ट्रबातम्या