सांगलीत मडक्यातलं चंपारण चिकन! 🔥 मटण थाळी, भडंग | Sangli Food Tour
जिथे जाऊ तिथे खाऊ и ещё 3
0:00 / 0:00
सांगलीत मडक्यातलं चंपारण चिकन! 🔥 मटण थाळी, भडंग | Sangli Food Tour
6 635 просмотров · 4 ч назад
जिथे जाऊ तिथे खाऊ и ещё 3
6 635 просмотров · 4 ч назад
सांगलीत मडक्यातलं चंपारण चिकन! 🔥🍗 घरगुती मटण थाळी, ब्रेड उसळ, मसाला थम्सअप आणि सांगलीचा प्रसिद्ध भडंग! 😋
आजच्या Sangli Food Tour मध्ये तुमचे लाडके गणेश (अण्णा) लोणकर घेऊन आले आहेत सांगलीच्या अस्सल खाद्यसंस्कृतीची एक भन्नाट सफर!
सांगलीच्या खाद्यसफरीत आज आपण चाखणार आहोत इथले प्रसिद्ध खाद्यपदार्थ! हळद भुवनची प्रसिद्ध ब्रेड उसळ, साईराम भोजनालयातील अस्सल झणझणीत घरगुती मटण थाळी आणि खिमा, हॉटेल विश्वजीत मधील खास मडक्यातलं चंपारण चिकन (Handi Chicken) आणि सांगलीचा जगप्रसिद्ध भडंग. जर तुम्ही सांगलीला भेट देणार असाल किंवा अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचे शौकीन असाल, तर हा फूड टूर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा!
Join us on an ultimate food tour in Sangli, Maharashtra! In this episode, we explore the best street food and traditional non-veg spots, including the famous Bread Usal at Halad Bhuvan, authentic spicy Mutton Thali & Kheema at Sairam Bhojnalay, flavorful Champaran Ahuna Handi Chicken at Hotel Vishwajeet, refreshing Masala Thums Up, and Sangli's iconic Bhadang.
आज अण्णा चाखणार आहेत ब्रेडची हटके उसळ, घरगुती मटण थाळी, मसाला थम्सअप आणि मडक्यात शिजणारं चिकन चंपारण!
🍽️ आजच्या सांगली खाद्यसफरीतील खास ठिकाणं
📍 हळद भवन | ब्रेड उसळ
ब्रेडचं सँडविच खाल्लंय, टोस्ट खाल्लाय… पण ब्रेडची उसळ कधी खाल्लीय? आजच्या खाऊगिरीची सुरुवात सांगलीतील या हटके नाश्त्याने!
📍 साईराम भोजनालय | घरगुती मटण थाळी
घरगुती पद्धतीची मटण थाळी, मसालेदार रस्सा आणि भाकरीसोबतचा अस्सल जेवणाचा अनुभव!
📍 ND सोडा | मसाला थम्सअप
थम्सअपमध्ये मसाल्याचा ट्विस्ट! नेहमीच्या थम्सअपपेक्षा ही चव किती वेगळी आहे?
🎙️ 91.9 आपलं FM | RJ शरद यांची भेट
खाद्यसफरीत थोडा विरंगुळा! रेडिओ स्टुडिओमध्ये RJ शरद यांच्यासोबत अण्णांच्या खास गप्पा.
📍 हॉटेल विश्वजित | मडक्यातील चिकन चंपारण
आजच्या एपिसोडमधलं खास आकर्षण! मसाल्यात मुरवलेलं चिकन मडक्यात शिजतंय. झाकण उघडल्यावर काय दिसतं आणि अण्णांना चव कशी वाटते, ते पाहा!
📍 सांगली बस स्टॅण्ड परिसर | प्रसिद्ध सांगली भडंग
सांगलीत येऊन भडंग न घेता कसं चालेल? पण एवढे ब्रँड असताना कोणता निवडायचा? अण्णांनी घेतलेत वेगवेगळ्या ब्रँड्सचे भडंग!
00:00 - Intro: सांगली खाद्यसफर (Sangli Food Tour)
00:45 - हळद भुवन: प्रसिद्ध ब्रेड उसळ (Bread Usal at Halad Bhuvan)
02:58 - साईराम भोजनालय: घरगुती मटण थाळी & खिमा (Mutton Thali at Sairam Bhojnalay)
10:36 - एनडीज् कोल्ड्रिंक्स: मसाला थम्स अप (Masala Thums Up at ND's Cold Drinks)
12:20 - 91.9 आपलं एफएम: आर जे शरद सोबत खास गप्पा (Radio Chat on 91.9 Aapla FM)
15:51 - हॉटेल विश्वजीत: मडक्यातलं चंपारण चिकन (Champaran Chicken at Hotel Vishwajeet)
22:25 - सांगलीचा प्रसिद्ध भडंग (Sangli's Famous Bhadang)
22:57 - Outro: सांगलीत पुढे काय खायचं?
```
❤️ सांगलीकरांनो, तुमच्यासाठी दोन प्रश्न!
1. सांगलीतला सर्वात भारी भडंग कोणाचा?
2. अण्णांनी पुढच्या सांगली भेटीत कोणत्या हॉटेलमध्ये जायला हवं?
तुमची उत्तरं कमेंटमध्ये नक्की सांगा!
🎬 Show: जिथे जाऊ तिथे खाऊ
📍 Episode: सांगली, महाराष्ट्र
🎤 Host: गणेश (अण्णा) लोणकर
▶️ YouTube: @jithejautithekhauofficial
महाराष्ट्रातील अस्सल खाद्यसंस्कृती, गावोगावच्या चवी आणि हटके पदार्थ अनुभवण्यासाठी आपल्या 'जिथे जाऊ तिथे खाऊ' YouTube चॅनेलला Subscribe करा!
🔔 नवीन खाद्यसफरींच्या अपडेट्ससाठी Bell Icon दाबा.
#SangliFood #ChickenChamparan #MarathiFoodVlog #JitheJauTitheKhau #MaharashtraFood