Перейти к содержимому

सोलापुरात किलोवर मटण शिक-कढई! | Solapur Food Vlog | Jithe Jau Tithe Khau

जिथे जाऊ तिथे खाऊ и ещё 3

0:00 / 0:00

सोलापुरात किलोवर मटण शिक-कढई! | Solapur Food Vlog | Jithe Jau Tithe Khau

20 147 просмотров · 6 ч назад
जिथे जाऊ तिथे खाऊ и ещё 3
20 147 просмотров · 6 ч назад
सोलापुरात किलोच्या हिशोबाने बनवून मिळणारं मटण शिक-कढई आणि त्याआधी चिवडा, कुंदा चहा, मस्कावाटी, शेंगापोळी, खवापोळी व पावभाजी! या Solapur Food Vlog मध्ये अण्णांसोबत अनुभवूया सोलापूरच्या खास चवी. ‘जिथे जाऊ… तिथे खाऊ’च्या सोलापूर विशेष भागात गणेश (अण्णा) लोणकर निघालेत लांबोटीपासून सोलापूर शहरापर्यंतच्या खाद्यभ्रमंतीवर. प्रवासातला चिवडा-चहाचा ब्रेक, इडली-वड्याचा नाश्ता, पारंपरिक मराठमोळं जेवण आणि शेवटी मटण शिक-कढई — एकाच सफरीत चवींची भरपूर विविधता! 📍 या भागातील ५ थांबे: १. जयशंकर चिवडा, लांबोटी कुरकुरीत चिवडा, शेंगा चटणी, कुंदा चहा, गिरगिट चहा आणि ज्वारीची कडक भाकरी. २. सुदा इडली इडली-वडा आणि सोबत मस्कावाटी. ३. हॉटेल अजिंक्य शेंगापोळी, खवापोळी, झुणका, धपाटे, थालीपीठ आणि भरलेलं वांगं. ४. सुप्रजा पावभाजी तव्यावर तयार होणारी पावभाजी आणि गरमागरम पाव. ५. चकोले भोजनालय, पेंटर चौक किलोच्या हिशोबाने बनवून मिळणारं सोलापूरचं खास मटण शिक-कढई. 00:00 सोलापूर खाद्यभ्रमंतीची सुरुवात 01:32 जयशंकर चिवडा, लांबोटी — चिवडा आणि चहा 07:50 सुदा इडली — इडली-वडा आणि मस्कावाटी 11:11 हॉटेल अजिंक्य — शेंगापोळी आणि पारंपरिक पदार्थ 21:06 सुप्रजा पावभाजी 25:40 चकोले भोजनालय — मटण शिक-कढई 31:45 समारोप मटण शिक-कढई कसं बनतं? त्यात नेमकं काय वेगळं आहे? आणि या खाद्यभ्रमंतीत अण्णांना कोणत्या चवी भेटतात? पाहा संपूर्ण भागात! तुम्ही यातला कोणता पदार्थ आधी चाखाल? आणि सोलापूरच्या पुढच्या भागात अण्णांनी कुठे जायला हवं? ठिकाणाचं नाव आणि तिथला खास पदार्थ कमेंटमध्ये लिहा. महाराष्ट्रातील स्थानिक चवी, पारंपरिक पदार्थ आणि अण्णांसोबतच्या खाद्यभ्रमंतीसाठी ‘जिथे जाऊ… तिथे खाऊ’ चॅनेलला सबस्क्राइब करा. चॅनेलवरील जेजुरी आणि फलटणची खाद्यभ्रमंतीही नक्की पाहा! Explore Solapur food with Ganesh (Anna) Lonkar — from Lamboti chivda and kunda tea to maskawati, shenga poli, khawa poli, pav bhaji and Solapur mutton seekh kadhai. A Marathi food vlog featuring five stops in and around Solapur. #SolapurFood #SolapurFoodVlog #MuttonSeekhKadhai #MarathiFoodVlog #JitheJauTitheKhau