How to stop my kid from eating Junk Food?
Parent Academy
0:00 / 0:00
How to stop my kid from eating Junk Food?
10 694 просмотра · 6 месяцев назад
Parent Academy
51,9 тыс. подписчиков
10 694 просмотра · 6 месяцев назад
मुलांनी unhealthy junk food खाऊ नये म्हणून:
मुलांनी काय खावं, कधी खावं, किती खावं हा अनेक भारतीय कुटुंबांमधला घनघोर चर्चेचा विषय असतो. मुलं हट्टाने मागत असलेली unhealthy "junk foods" हा बहुसंख्य घरांमध्ये चिंतेचाही विषय असतो. जंक फूड म्हणजे नेमकं कोणतं अन्न ह्याविषयी मात्र सर्व कुटुंबांमध्ये पुरेसा अवेसरनेस आणि एकमत असतंच असं नाही.
जंक फुड म्हणजे नेमकं काय आणि आरोग्यदायी अन्न म्हणजे काय? मुलांना अगदी लहानपणापासून आरोग्यदायी अन्न चवीनं खाण्याची सवय कशी लावावी? त्यासाठी कुटुंबातील सगळ्यांच्या आहारशैलीत काय बदल करावेत? ह्या अत्यंत महत्याच्या प्रश्नांचा उहापोह करणारा बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल ह्यांचा व्हिडियो.