Перейти к содержимому

कौतुक कसं करायचं?

Parent Academy

0:00 / 0:00

कौतुक कसं करायचं?

10 650 просмотров · 3 месяца назад
Parent Academy
51,9 тыс. подписчиков
10 650 просмотров · 3 месяца назад
बहुसंख्य पालकांना आपल्या मुलांचं कौतुक असतं. काही पालक साध्या साध्या गोष्टींसाठी मुलांचं भरभरून कौतुक करताना दिसतात, तर काही पालक, 'त्यात काय एवढं?' असं म्हणत महत्त्वाच्या गोष्टींचंही उघड कौतुक करत नाहीत. ह्या दोन्ही टोकांमध्ये बॅलन्स / समतोल नेमका काय असतो? मुलांचं उघड कौतुक केंव्हा आणि कशा पद्धतीने करावं आणि ते करणं का महत्त्वाचं असतं हे सांगत आहेत बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल.