🚨 मृत्यूनंतर जमीन कोणाची? | वारस कोण ठरतो? | Legal Heirship | Inheritance Files @Advocate Kirti
ADVOCATE KIRTI
0:00 / 0:00
🚨 मृत्यूनंतर जमीन कोणाची? | वारस कोण ठरतो? | Legal Heirship | Inheritance Files @Advocate Kirti
1 221 просмотр · 3 дня назад
ADVOCATE KIRTI
31,6 тыс. подписчиков
1 221 просмотр · 3 дня назад
🚨मृत्यूनंतर जमीन कोणाची? | वारस कोण ठरतो? | Legal Heirship| Inheritance Files @Advocate Kirti
🔍 Your Queries ::
मृत व्यक्तीची जमीन कोणाची
वारसाहक्क कायदा
Legal Heirship Marathi
Hindu Succession Act Marathi
Legal Heir Certificate
मृत्यूनंतर जमीन कोणाला मिळते
मुलीचा वारसाहक्क
7/12 वर नाव कसे लावावे
वारस नोंद प्रक्रिया
Property Inheritance India
वडिलांच्या मृत्यूनंतर जमीन कोणाच्या नावावर होते
मृत्यूनंतर 7/12 वर वारस नोंद कशी करावी
मुलगा आणि मुलीला जमिनीत समान हक्क आहे का
वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीचा जमिनीवर हक्क
पत्नी आणि मुलांचा जमिनीवर किती हक्क
मृत्युपत्र नसल्यास जमीन कोणाला मिळते
Legal Heir कोण असतो
Legal Heir Certificate आणि Heirship Certificate फरक
वारस प्रमाणपत्र कसे काढायचे महाराष्ट्र
मयत व्यक्तीच्या नावावरील जमीन वारसांच्या नावावर कशी करावी
Hindu Succession Act Section 8 in Marathi
Class 1 heirs कोण आहेत
मृत्यूनंतर जमीन मुलांच्या नावावर कशी करावी
#वारसाहक्क #LegalHeirship #Inheritance #PropertyLaw #HinduSuccessionAct #LandDispute #PropertyRights #AdvocateKirti #LegalKnowledge #MarathiLaw #Will #FamilyProperty #LegalAdvice #MaharashtraLaw #LawInMarathi
📝 Description
मृत व्यक्तीच्या निधनानंतर त्यांची जमीन किंवा मालमत्ता नेमकी कोणाला मिळते? वारस कोण ठरतो? मुलगा, मुलगी, पत्नी, आई किंवा इतर नातेवाईक यांचा हक्क कसा ठरतो? Legal Heirship म्हणजे काय? 7/12 वर नाव लागले म्हणजे मालकी मिळते का?
या व्हिडिओमध्ये आपण Hindu Succession Act, 1956, वारसांची श्रेणी (Class I आणि Class II Heirs), वारस नोंद (Mutation), 7/12 उतारा, Legal Heirship आणि वारसाहक्काशी संबंधित महत्त्वाचे कायदे सोप्या मराठीत समजून घेणार आहोत.
जर तुमच्या कुटुंबात जमीन, घर किंवा वारसाहक्काचा वाद असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि Advocate Kirti चॅनेल Subscribe करा.
⚖️ Disclaimer :: हा व्हिडिओ केवळ कायदेशीर माहिती देण्याच्या उद्देशाने आहे. प्रत्येक प्रकरणातील तथ्ये वेगळी असू शकतात. तुमच्या विशिष्ट प्रकरणासाठी स्वतंत्र कायदेशीर सल्ला घ्या.