Decoration पासून बाप्पाच्या आगमनापर्यंत ❤️🙏 | Ganpati Special Part 1
Rootsandroutines
0:00 / 0:00
Decoration पासून बाप्पाच्या आगमनापर्यंत ❤️🙏 | Ganpati Special Part 1
751 просмотр · 5 часов назад
Rootsandroutines
5,84 тыс. подписчиков
751 просмотр · 5 часов назад
गणपती स्पेशल Vlog Part 1 ❤️🙏
यंदाच्या गणपतीची सुरुवात झाली सुंदर डेकोरेशनने आणि मग आला सगळ्यात आनंदाचा क्षण — आपल्या बाप्पाचं आगमन! 🥹❤️
या vlog मध्ये तुम्हाला आमच्या गणपतीच्या डेकोरेशनची तयारी, बाप्पाचं आगमन आणि पहिल्या दिवसाची दुपारची आरती पाहायला मिळेल. 🪔🌺
गणपतीचे हे दिवस आमच्यासाठी खूप खास आहेत आणि यावर्षीच्या आठवणी तुमच्यासोबतही शेअर कराव्याशा वाटल्या. ❤️
हा आहे आपल्या Ganpati Special चा Part 1…
Part 2 मध्ये पुढचा गणपती उत्सव आणि विसर्जनाचा भावूक क्षणही पाहायला मिळेल. 🙏🥹
व्हिडिओ आवडला तर Like करा ❤️, Comment करा आणि Roots and Routines ला Subscribe करायला विसरू नका!
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
#GanpatiSpecial #GanpatiVlog #GanpatiBappaMorya #Ganpati2026 #GanpatiDecoration #BappaAagman #MarathiVlog #KonkanVlog #RootsAndRoutines
Instagram:
@rootsandroutines
Thank you for watching ❤️