Перейти к содержимому

कोकणातून घाटात ⛰️❤️ | लाल मातीतून काळ्या मातीत | सुंदर प्रवास आणि आठवणी | Marathi Vlog

Rootsandroutines

0:00 / 0:00

कोकणातून घाटात ⛰️❤️ | लाल मातीतून काळ्या मातीत | सुंदर प्रवास आणि आठवणी | Marathi Vlog

2 760 просмотров · 23 часа назад
Rootsandroutines
5,83 тыс. подписчиков
2 760 просмотров · 23 часа назад
कोकणच्या लाल मातीतून निघालो आणि पोहोचलो घाटात… ⛰️❤️ हवा बदलली, मातीचा रंग बदलला आणि सोबत नवीन सुंदर आठवणी तयार झाल्या! 🌿 या vlog मध्ये आमचा कोकणातून घाटातला प्रवास, वीर धरणाचं सुंदर दृश्य, कुटुंबासोबतचे क्षण आणि गावाकडची शांतता अनुभवायला मिळेल. 🥰 व्हिडिओ आवडला तर Like, Comment & Subscribe नक्की करा ❤️ तुम्हाला लाल माती आवडते की काळी माती? Comment मध्ये सांगा 😍 आजच्या भागात एवढंच… पुन्हा भेटूया ❤️ Instagram: @rootsandroutines Thank you for watching ❤️