Перейти к содержимому

शेतकऱ्याला मातीत सापडल्या तब्बल 28 लेण्या | Panhalekaji Caves Dapoli | Kokan Darshan

Paayvata

0:00 / 0:00

शेतकऱ्याला मातीत सापडल्या तब्बल 28 लेण्या | Panhalekaji Caves Dapoli | Kokan Darshan

6 022 просмотра · 3 г. назад
Paayvata
118 тыс. подписчиков
6 022 просмотра · 3 г. назад
कोकणचा मागील 2000 वर्षांचा रहस्यमय इतिहास | Panhalekaji Caves Dapoli | 🌳कोकण दर्शन | Kokan Darshan #panhalekajicaves #पन्हाळेकाजीलेणीदापोली #paayvata #panhalekajicavesdapoli पन्हाळेकाजी लेणी आज आपण भेट दिली आहे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या प्राचीन काळापासून अनेक वैभवशाली राजवटींच्या, अनेक शतकांच्या, संस्कृतीच्या साक्षीदार असलेल्या पन्हाळेकाजी या लेण्यांना... त्याकाळी शिलाहार हा महाराष्ट्रात राज्य करणारा एक प्रमुख राजवंश होता, याच शिलाहारांची कोकणात दीर्घकाळ राजवट होती, या राजवंशाची राजधानी होती प्रणालकदुर्ग. या दुर्गाच्या दक्षिण भागात या लेण्या स्थित आहेत. सातवाहन काळात कोकणात हीनयान बौद्ध पंथाचा प्रसार झाला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या भिक्षुकांसाठी निवासासाठी अन ध्यानधरणेसाठी या लेण्यांची निर्मिती केली होती. या लेण्या 1970 पर्यंत नदीच्या गाळात आणि डोंगराच्या माती मध्ये गाडल्या गेल्या होत्या. एका शेतकऱ्याला काम करताना जेव्हा काही ताम्रपट सापडले त्यानंतर या ठिकाणी उत्खनन करण्यात आले. आणि ह्या 28 व इथून दीड किलोमीटर वरील 1 अशा एकूण 29 लेण्या उजेडात आल्या. Panhaekazi caves are Buddhist caves from 3 rd century. Later extended by various Buddhist groups. The cave inscriptions are in Dhamma & Devnagari script. It is been called Pranalak as per the copper scripts. In the seventeenth century, during era of the Adilshaha, Kazi was posted here, and his title was added to the name and then this place was relabelled as Panhale Kazi. These caves are situated in the mountain range, in the valley of the Kotjai river. There are about 29 caves to explore 29 caves altogether from about the 3rd century were built for the Hinayana Buddhists. Caves no 4,5,6,7,8 ,9 are from 3rd century caves, caves 2,10,11,12,12, 18 are from 4th& 5th century. Around the 10th century, Vajrayana people worked & reworked these caves. Stupas were also built here. The Statues of Devi Sarswati and Lord Ganapati are found here. Cave no 14 has the deities of Nath Panth, and cave 19 has Shivlinga in it. It has Hindu scriptures on its ceiling. Cave no 29 was used by Nath Patha & was renamed Gaur Lena. One must visit these caves as an opportunity to know our heritage and history व्हिडीओ मध्ये: महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास बौद्ध धर्माचा प्रसार हीनयान पंथ महायान पंथ वज्रयान पंथ शिलाहारकालीन सातवाहन प्राचीन लेण्या महाराष्ट्राचा भौगोलिक इतिहास प्राचीन महाराष्ट्र पुरातन मंदिर #panhalekajicaves #पन्हाळेकाजीलेणी #ancienthistory #worldancientplaces #historical #panhalekaji_cave_dapoli #panhalekajicaves #पन्हाळेकाजीलेणी #महाराष्ट्राचाइतिहास #cave #maharashtratourism #buddha #प्राचीनइतिहास   / mrunaldesigns   ‎@paayvata