कातकरी लोकं आजही कुठे रहातात बघा | ना खायला अन्न ना झोपायला जमीन | payvata | Tribal People Lifestyle
Paayvata
0:00 / 0:00
कातकरी लोकं आजही कुठे रहातात बघा | ना खायला अन्न ना झोपायला जमीन | payvata | Tribal People Lifestyle
125 167 просмотров · 1 мес. назад
Paayvata
117 тыс. подписчиков
125 167 просмотров · 1 мес. назад
तीन 🛖 झोपड्यांमध्ये चौदा कुटुंब आणि 21 मुलं कशी राहतात बघा | Adivasi Family Lifestyle | payvata
#payvata #villagefamily #adivasi #humanity
आज पुन्हा एकदा वेल्हे तालुक्यात गुंजवणी नदी किनारी राहणाऱ्या काही कुटुंबांच्या भेटीला गेलो होतो.
जाताना सोबत यावेळी ८० किलो तांदूळ घेऊन गेलो होतो.
या वस्तीवर साधारण तीन घरांमध्ये एकूण चौदा कुटुंब आपले संसार मांडून आहे.
या सर्व कुटुंबांसाठी प्रत्येकी पाच किलो तांदूळ घेऊन गेलो होतो.
हे तांदूळ आपल्याला जय गिरणारी समूह मुंबई यांनी उपलब्ध करून दिले होते त्यांचे मी मनापासून आभार मागतो.
धन्यवाद !
-----------------------------------------
आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आपण खालील माध्यमांचा वापर करू शकता
◆ Instagram Id : / paayvata
◆ Facebook ID : facbook.com/PaayvataYTChannel
◆ Mail Id : paayvata@gmail.com
-----------------------------------------
#paayvata #payvat #paywata #dhnagarijivan #katkari #katkarisamaj #adivasiculture #adivasipeople #adivasilife #adivasilifestyle #monsoon #villagehouse #villagehome #house #children #lifestylevlog #villagelife #villagelifestyle #humanity #humanityfirst #humanityvlog #pune #maharashtra #velhe #rajgad #viralvideo #trendingvideo #tribal #tribalhouse #tribalculture #triballife #traditional