Перейти к содержимому

ऊसदराच्या बैठकीत नेमकं काय घडलं? पाहा इनसाईड स्टोरी | Kolhapur | Sugarcane Price

Saam TV News

0:00 / 0:00

ऊसदराच्या बैठकीत नेमकं काय घडलं? पाहा इनसाईड स्टोरी | Kolhapur | Sugarcane Price

75 236 просмотров · 10 часов назад
Saam TV News
6,21 млн подписчиков
75 236 просмотров · 10 часов назад
ऊसदराच्या बैठकीत नेमकं काय घडलं? पाहा इनसाईड स्टोरी | Kolhapur | Sugarcane Price कोल्हापुरातील ऊस दराच्या प्रश्नावर झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांची बैठक पार पडली. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल ४ हजार ५०० रुपये मिळावी, या मागणीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे. जोपर्यंत ऊस दर जाहीर होत नाही, तोपर्यंत साखर कारखाने सुरू करू देणार नाही, अशी भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आहे. Kolhapur sugarcane price, Raju Shetti, Swabhimani Shetkari Sanghatana, Prakash Abitkar, sugarcane farmers protest, first sugarcane payment 4500 rupees, sugar factory strike warning, Maharashtra sugarcane rate, sugar mill owners meeting, Kolhapur farmers news, sugarcane price dispute, Maharashtra agriculture news, Raju Shetti latest statement, Saam TV #raju shetti #sugarcaneprice #kolhapur #swabhimanishetkarisanghatana #sugarcanefarmers #sugarfactory #farmersprotest #maharashtra #agriculturenews #marathinews #saamtv