Crispy Karela Chips | करेला चिप्स #viral #snacks #easy #crispy #fast #fyp
Pratibha Gujar
0:00 / 0:00
Crispy Karela Chips | करेला चिप्स #viral #snacks #easy #crispy #fast #fyp
393 просмотра · 3 нед. назад
Pratibha Gujar
984 подписчика
393 просмотра · 3 нед. назад
नमस्कार मंडळी,
मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे. आज आपण करेला फ्राय करणार आहोत.
त्यासाठी कारले एकदम पातळ पातळ असं चिप्स सारखं कट करा व त्याचे बिया सगळे काढून टाका. आता ते पाण्यामध्ये मीठ घालून पंधरा मिनिटांसाठी ठेवा नंतर त्याच्यातले सगळे पाणी काढून टाका. आता त्यावर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हळद ,लाल मिरची पावडर ,मीठ, अद्रक लसूण पेस्ट, धने मसाला व कॉर्नफ्लॉवर घालून दोन चमचे चिंचेचे पाणी घालून मिक्स करा व तांदळाचे पीठ आणि बेसन पीठ घालून मिक्स करा.
कढईमधले तेल गरम झालं की एक एक करत कारले तेलामध्ये सोडा आणि व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत तळा व एका ताटात काढा. कारले फ्राय तयार झाले.आता हे कारले खायला तर एकदम भारी झाले आहेत शिवाय याचा कडवटपणा ही नाहीसा झालेला आहे. आता हे कारले आपण तोंडी देखील लावू शकता व न आवडणारा व्यक्ती पण आवडीने खातील.
धन्यवाद🙏
Hello everyone,
I’m Pratibha Gujar, and I welcome you all. Today, we are going to make Karela Fry (Bitter Gourd Fry).
For this, cut the bitter gourd into very thin, chip-like slices and remove all the seeds. Now, soak the sliced bitter gourd in water mixed with salt for 15 minutes. After that, drain out all the water.
Now add turmeric powder, red chilli powder, salt, ginger-garlic paste, coriander powder, and cornflour, as shown in the video. Add two tablespoons of tamarind water and mix everything well. Then add rice flour and gram flour (besan) and mix again.
Once the oil in the pan is hot, carefully add the bitter gourd slices one by one into the oil. Fry them until they turn nice and golden brown, then remove them onto a plate.
Our Karela Fry is ready! It tastes absolutely delicious, and the bitterness of the bitter gourd is also reduced. You can enjoy it as a side dish with your meal, and even those who don't usually like bitter gourd will enjoy eating it.
Thank you! 🙏