Abhijeet Dipke यांचा पोलिसांवर गंभीर आरोप, कुठली कागदपत्र समोर आणली?
Mumbai Tak
0:00 / 0:00
Abhijeet Dipke यांचा पोलिसांवर गंभीर आरोप, कुठली कागदपत्र समोर आणली?
6 887 просмотров · 5 часов назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
6 887 просмотров · 5 часов назад
CJP चे प्रमुख अभिजीत दीपके यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी चंद्रपूर पोलिसांवर गंभीर आरोप केले. जंतरमंतरवर आंदोलनासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस नोटीस पाठवून ट्रेनसाठी पैसे कुठून आले अशी विचारणा करत असल्याच आरोप दीपके यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी नोटीस देखील समोर आणली आहे.
#cjp #abhijeetdipke #chandrapurpolice
#MHT025
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.