CJP ते MPSC, गर्जना आंदोलन ते Rahul Gandhi ,देशात खरंच आंदोलनाचं नवं पर्व सुरू झालंय का? | BJP
Mumbai Tak
0:00 / 0:00
CJP ते MPSC, गर्जना आंदोलन ते Rahul Gandhi ,देशात खरंच आंदोलनाचं नवं पर्व सुरू झालंय का? | BJP
3 746 просмотров · Трансляция закончилась 50 минут назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
3 746 просмотров · Трансляция закончилась 50 минут назад
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
देशात आंदोलनाचं पेव का फुटलंय? Why are protests rising across India?
देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर आंदोलनांचा आवाज वाढताना दिसतोय. CJP आंदोलनातील अभिजीत दीपके, पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि रोहित पवारांचा सहभाग, ठाकरे बंधूंचं गर्जना आंदोलन आणि आता राहुल गांधी व प्रियंका गांधींचं आंदोलन — या सर्व घटनांचा व्यापक राजकीय आणि सामाजिक संदर्भ काय आहे?
From students and youth to political parties and opposition leaders, protests are emerging around different issues. But is there a larger common thread connecting these movements? Are these protests a reflection of growing public dissatisfaction, concerns over democratic institutions, unemployment and competitive examinations, or are they becoming a larger political platform against the government?
CJP ते MPSC, पुणे ते दिल्ली, गर्जना आंदोलन ते राहुल गांधी–प्रियंका गांधींचं आंदोलन…
देशात खरंच आंदोलनाचं नवं पर्व सुरू झालंय का?
या सर्व आंदोलनांच्या मागण्या काय आहेत? आंदोलकांचा नेमका आक्षेप काय आहे? राजकीय पक्षांची भूमिका काय आहे? आणि या आंदोलनांचा महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
#RPT0284
आजचा मुद्दा LIVE : CJP ते MPSC, गर्जना आंदोलन ते Rahul Gandhi ,देशात खरंच आंदोलनाचं नवं पर्व सुरू झालंय का? | BJP
#CJP #AbhijitDipke #MPSCProtest #RohitPawar #UddhavThackeray #RajThackeray #RahulGandhi #GyaneshKumar
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.