Перейти к содержимому

Sunil Gadhave on MPSC Paper Leak : विद्यार्थी पेपर लिकबद्दल बोलतात गाढवेंनी केलं मान्य… | LetsUpp

LetsUpp Marathi

0:00 / 0:00

Sunil Gadhave on MPSC Paper Leak : विद्यार्थी पेपर लिकबद्दल बोलतात गाढवेंनी केलं मान्य… | LetsUpp

8 867 просмотров · 6 дней назад
LetsUpp Marathi
670 тыс. подписчиков
8 867 просмотров · 6 дней назад
एमपीएससीचा पेपर फुटीप्रकरणी, सुनिल गाढवे नामक यांचेही फोटो व्हायरल झाले आहेत. त्या सुनिल गाढवे यांनी स्पष्टीकरण दिले. गाढवे यांनी आपण कोणत्याही राजकीय पक्षात नसल्याचं म्हटलंय. भाजपा नेत्यांसोबत आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतचेही फोटो माझे व्हायरल केले जात आहेत. अभिमन्यू पवार असतील किंवा रोहित पवार असतील हे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे प्रश्न सोडवतात, त्यामुळे त्यांच्यासोबत माझे फोटो आहेत, असे सुनिल गाढवे यांनी लेट्सअपशी बोलताना सांगितले. - #PaperLeak #MPSCPaperLeak #MPSC #ExamScam #sunilgadhave #rohitpawar #abhimanyupawar #StudentProtest #PaperLeakMaharashtra #ExamPaperLeak #MaharashtraNews #EducationNews #CompetitiveExams #MPSCNews #PaperLeakNews #MarathiNews #LetsUppMarathi #NewsUpdate Follow LetsUpp Marathi on: Instagram:   / letsupp.marathi   Facebook:   / letsuppmarathi   Twitter:   / letsuppmarathi   Telegram: https://t.me/letsup ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp... महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/