ही ट्रिक वापरून बनवा परफेक्ट गोल्डन क्रिस्पी इन्स्टंट बेण्णे डोसा instant benne dosa priyaskitchen
Priyas Kitchen
0:00 / 0:00
ही ट्रिक वापरून बनवा परफेक्ट गोल्डन क्रिस्पी इन्स्टंट बेण्णे डोसा instant benne dosa priyaskitchen
22 690 просмотров · 3 мес. назад
Priyas Kitchen
651 тыс. подписчиков
22 690 просмотров · 3 мес. назад
तुम्हाला जर डोसाचा तवा आणि बिडाची कढई विकत घ्यायची असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि PRIYAKITCHEN नावाचे कूपन कोड वापरा म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल👇👇👇👇
THE INDUS VALLEY💚
✅ *Summer Sale is Live ✅
Get up to 40% off + Flat 12% off
USE CODE - PRIYAKITCHEN
Products used in the video:
➡️Super Smooth Cast Iron Appam Pan - https://www.theindusvalley.in/product...
➡️CASTrong Cast Iron Fish Fry Pan - https://www.theindusvalley.in/product...
👉SHOP BESTSELLERS: https://www.theindusvalley.in/collect...
साहित्य व प्रमाण
एक कप बारीक रवा
एक टेबलस्पून डाळीचे पीठ
एक टेबलस्पून गव्हाचे पीठ
चवीपुरते मीठ
एक पॅकेट इनो
गरजे इतपत पाणी
पुड चटणीचे साहित्य
एक वाटी चणाडाळ
अर्धी वाटी उडीद डाळ
पाव वाटी पांढरे तीळ
पाव वाटी शेंगदाणे
एक टेबलस्पून धने
एक चमचा जिरे
पाव चमचा हिंग
चवीपुरते मीठ
पाच लाल सुक्या मिरच्या
मूठभर कढीपत्त्याची पाने
हिरव्या चटणी चे साहित्य
वाटीभर ओला नारळ
आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या
दोन लसूण पाकळ्या
दोन टेबलस्पून फुटाण्याची डाळ
चवीपुरते मीठ
थोडीशी साखर
थोडी कोथिंबीर
#priyaakitchen
#instantbennedosa
#instantbennedosabypriyaskitchen
#perfectdosa
#crispybennedosa
#bristihomekitchen
#saritaskitchen
#yourfoodlab
#papamummykitchen
#cookingshooking
#dosarecipe