१६९.सत्र २ - ज्ञानेश्वरी भावदर्शन - आ.श्रीमती वर्षाताई दामले - २७ सप्टेंबर २६
Shivgad Pariwar
0:00 / 0:00
१६९.सत्र २ - ज्ञानेश्वरी भावदर्शन - आ.श्रीमती वर्षाताई दामले - २७ सप्टेंबर २६
1 181 просмотр · 7 дн. назад
Shivgad Pariwar
5,47 тыс. подписчиков
1 181 просмотр · 7 дн. назад
अभ्यास वर्ग क्रमांक १६९ = ज्ञानेश्वरी भावदर्शन
सत्र २ -
निरूपणकार - आ.श्रीमती वर्षाताई दामले
दिनांक - २७ सप्टेंबर २०२६
आयोजक - शिवगड अध्यात्म चॅरीटेबल ट्रस्ट.
स्थळ - शिवगड श्रीकृष्णनगरी, मुरगुड.
शिवगड अध्यात्म चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे श्रीकृष्ण नगरी शिवगड येथे सद्गुरू डॉ श्रीकृष्ण देशमुख उपाख्य डॉ काकांच्या आशीर्वादाने १६९ वा अभ्यासवर्ग २७ सप्टें ते ३० सप्टेंबर २०२६ रोजी संपन्न झाला.
या अभ्यास वर्गात ‘ज्ञानेश्वरी भावदर्शन’ या अभ्यासवर्गाच्या माध्यमातून भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाचा, माउलींच्या भावार्थाचा आणि त्यामागील आध्यात्मिक अनुभूतीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्वधर्माचरण, कर्मयोग, चित्ताचे समत्व, निश्चयात्मक बुद्धी, स्थितप्रज्ञता, इंद्रियनिग्रह आणि ब्रह्मस्थिती यांसारख्या महत्त्वपूर्ण संकल्पनांचा उपदेश करतात.
जीवनात अनुकूल-प्रतिकूल परिस्थिती येतच असते. मात्र, त्यांच्यामुळे मनाची समतोल अवस्था ढळू न देणे, कर्तव्यकर्म निष्काम भावाने करणे आणि बुद्धीला आत्मज्ञानाच्या दिशेने स्थिर करणे, हीच कर्मयोगाची खरी साधना आहे. या मार्गाने साधक ब्रह्मस्थितीच्या दिशेने वाटचाल करू शकतो आणि सद्गुरुकृपेने आत्मस्वरूपाची अनुभूती हा या प्रवचनाचा मुख्य विचार आहे.
जे या शिबिराला येऊ शकले नाही.. अशा सर्व साधकांसाठी आणि पुनःपुन्हा अभ्यास करण्यासाठी रेकॉर्ड केलेल्या सत्रांचा सर्वांनी जरूर लाभ घ्यावा.
अभ्यासू साधकांना अद्वैत वेदांताच्या शिवगड ट्रस्ट, मुरगूड कोल्हापूर तर्फे आयोजित विविध अभ्यासवर्गाला येण्याची इच्छा असेल तर कृपया श्री.श्रीरंग पाटील (8668823150) ह्यांच्याशी संपर्क केल्यास पुढील अभ्यास वर्गांचे विषय आणि ते वर्ग कोणत्या महिन्यात आहेत त्याची माहिती मिळेल.
अधिक माहितीसाठी shivgadmurgud@gmail.com या ईमेलवर संपर्क करावा.
फोन / whatsapp - 8668823150
संकेत स्थळ - https://www.vedantbhaskar.org
॥ राम कृष्ण हरी ॥
#drshrikrishnadeshmukh #shivgadpariwar #shivgadadhyatmcharitabletrust #dnyaneshwari #bhawarthdipika #ज्ञानेश्वरी #भावार्थदीपिका #संतज्ञानेश्वर #शिवगड #naam #naamjap #naamsadhana #appliedparamarth #muktawalvekar #pramodwalvekar
@SadhanaVichar @anandachedohi @paramanand9466 @shrikrupaprakashan @shrikrupaprakashan8172 @alkamutalik1640 @vedantbhaskar @चातुर्मासउत्सवब्रम्हपुरीमहारा @AdvaitChintan