Rohit Pawar | Gunratna Sadavarte म्हणजे Fadnavis यांचे शूटर; जरांगेंवरील टीकेला रोहित पवारांचं उत्तर
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Rohit Pawar | Gunratna Sadavarte म्हणजे Fadnavis यांचे शूटर; जरांगेंवरील टीकेला रोहित पवारांचं उत्तर
10 163 просмотра · 7 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,43 млн подписчиков
10 163 просмотра · 7 часов назад
#rohitpawar #gunratnasadavarte #manojjarange #sharadpawar #marathaprotest
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणावर वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून टीका करण्यात येते. जरांगे हे शरद पवार यांच्या इशाऱ्यावर बोलतात, अशी टीका सदावर्ते यांनी केली होती. या टीकेला आमदार रोहित पवार यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. सदावर्ते हे फडणवीसांचे शूटर आहेत, असं विधान रोहित पवार यांनी केलंय. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.