Перейти к содержимому

2027 World Cup, Rohit-Virat आणि Team Indiaचं भविष्य | Kaustubh Chate Podcast

LagavBatti

0:00 / 0:00

2027 World Cup, Rohit-Virat आणि Team Indiaचं भविष्य | Kaustubh Chate Podcast

39 665 просмотров · 3 недели назад
LagavBatti
418 тыс. подписчиков
39 665 просмотров · 3 недели назад
या खास क्रिकेट podcastमध्ये क्रिकेट लेखक, अभ्यासक आणि क्रिकेटच्या कथा सांगण्यासाठी ओळखले जाणारे Kaustubh Chate यांच्याशी Indian Cricketच्या अनेक महत्त्वाच्या आणि चर्चेत असलेल्या मुद्द्यांवर मनमोकळी चर्चा केली आहे. Rohit Sharma आणि Virat Kohli यांचं Team Indiaमधलं पुढचं स्थान, 2027 World Cupकडे भारताची तयारी, Rohit-Viratच्या भविष्यासंदर्भातील प्रश्न आणि त्यांच्या कारकिर्दीचा पुढचा टप्पा यावर सविस्तर चर्चा झाली आहे. यासोबतच IPL, भारतीय क्रिकेटमधले काही भन्नाट किस्से, क्रिकेटच्या पडद्यामागच्या गोष्टी आणि आजच्या क्रिकेटकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन यावरही गप्पा रंगल्या आहेत. क्रिकेट फक्त आकडे आणि रेकॉर्ड्सपुरतं मर्यादित नसून त्यामागे असलेल्या कथा, आठवणी आणि किस्सेही तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी हा podcast नक्कीच खास आहे. #Cricket #IndianCricket #TeamIndia #RohitSharma #ViratKohli #WorldCup2027 #IPL #CricketPodcast #MarathiCricket #KaustubhChate नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत... महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती! #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews आमचा पत्ता : Youtube :    / @lagavbatti_   Facebook :   / lagavbattii   Instagram :   / lagavbatti   Twitter:   / lagavbatti   Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.