Maharashtra SIR: लाखो नावं गायब, App मुळे BLO त्रस्त, महाराष्ट्रात SIR वेळी गोंधळ कसा झाला ?
BolBhidu
0:00 / 0:00
Maharashtra SIR: लाखो नावं गायब, App मुळे BLO त्रस्त, महाराष्ट्रात SIR वेळी गोंधळ कसा झाला ?
1 521 просмотр · 1 ч назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
1 521 просмотр · 1 ч назад
#BolBhidu #SIRProcess #ElectionCommission
एक मोहीम.. Special Intensive Revision…. मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती साठी सुरू झाली.. एकीकड इलेक्शन कमिशनवर आरोप होऊन दिल्लीत गोंधळ सुरू झाला.. दुसरीकडे गावागावात सर्वे करून थकलेले blo.. पुढारी आणि कार्यकर्ते..यादीमध्ये नसलेल्या लोकांची आता मतदार म्हणून ओळख कशी पटवायची ह्याच्यावर चर्चा कारायले.. मतदार ह्या शब्दाभोवती सगळं प्रकरण मुजरा करताना दिसतं.. कशामुळ हे सगळं झालं.... 31 ऑगस्ट 2026च्या प्रारूप मतदार यादीतून 2 कोटीच्या आसपास मतदारांची नावं पुढे नेण्यात आली नाहीत. आधी राज्यात 9 कोटीच्या वर मतदार होते; यादी मध्ये सुमारे 7 कोटी 71 लाख मतदार आले. म्हणजे 21.14% मतदार प्रारूप यादीत राहिले नाहीत. पण निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे CEO दोघांनीही स्पष्ट केलं आहे की 2.07 कोटी नावं नाहीत...म्हणजे नावं डिलिट झालेली नाहीत.. त्याच्यावर हरकती घेवून ओळख पटवून.. पुन्हा तुमचं नाव मतदार यादीत येवू शकतंय.. लोकशाही मदि मतदार यादी म्हणजे कायम वादाचा विषय राहतो.. मग ती गल्ली असू द्या नाहीतर दिल्ली असूद्या.. पण ग्राउंडवर पब्लिक काय म्हणती.. कशी झाली SIR मोहीम अन काय नेमक्या अडचणी आल्या...जाणून घेवू ह्या व्हिडिओमधून....
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/