Перейти к содержимому

उपवासाला बनवा अशी चटपटीत रताळ्याची चाट 😋🔥 | Sweet Potato Chaat | उपवासाची रेसिपी । Shakarkand chat

Purvas Kitchen

0:00 / 0:00

उपवासाला बनवा अशी चटपटीत रताळ्याची चाट 😋🔥 | Sweet Potato Chaat | उपवासाची रेसिपी । Shakarkand chat

359 просмотров · 2 нед. назад
Purvas Kitchen
691 подписчик
359 просмотров · 2 нед. назад
उपवासासाठी काहीतरी नवीन, चटपटीत खायचं आहे? 😍 मग नक्की बनवा ही स्वादिष्ट रताळ्याची चाट! ❤️ आजच्या Purvas Kitchen मध्ये आपण बनवणार आहोत रताळ्याची चाट (Sweet Potato Chaat Recipe). उकडलेल्या रताळ्यांचे कुरकुरीत तुकडे, हिरवी चटणी, गोड चिंचेची चटणी आणि चविष्ट तयार होणारी ही चाट उपवासासाठी एक मस्त पर्याय आहे. ही सोपी आणि चविष्ट उपवासाची रेसिपी घरी नक्की करून बघा! 😋 व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share ❤️ आणि Purvas Kitchen ला Subscribe करायला विसरू नका. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते Comment करून नक्की सांगा! #RataleChaat #UpvasRecipe #SweetPotatoChaat #उपवासाचीरेसिपी #PurvasKitchen #MarathiRecipes #recipe #recipes #fastingrecipe #marathichannel #marathifood #youtuber #maharashtrianfood #shakarkandichaat #shakarkandirecipe #shakarkand ratale chaat recipe, upvas ratale chaat, crispy sweet potato chaat, sweet potato chaat recipe, upvas recipe Marathi, उपवासासाठी रताळ्याची चाट, रताळ्याची चाट रेसिपी, उपवासाची रेसिपी, उपवासाचे पदार्थ, vrat recipe, fasting recipes Indian, Marathi recipes, crispy ratale chaat, sweet potato snacks, vrat special recipe, Purvas Kitchen, easy upvas recipe, फराळाचे पदार्थ, shakarkandichaat, shakarkandirecipe, shakarkandichaat