Перейти к содержимому

झाडांना हात लावला तर हात तोडू! स्वाभिमानी संघटना आक्रमक | कर्जत साई डोंगर वृक्षतोड प्रकरण

Aapla Karjat News

0:00 / 0:00

झाडांना हात लावला तर हात तोडू! स्वाभिमानी संघटना आक्रमक | कर्जत साई डोंगर वृक्षतोड प्रकरण

6 106 просмотров · 20 ч назад
Aapla Karjat News
3,63 тыс. подписчиков
6 106 просмотров · 20 ч назад
🌳 साई डोंगरातील वृक्षतोडीविरोधात स्वाभिमानी संघटना आक्रमक! कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून पर्यावरणप्रेमी आणि विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी संघटनेने वृक्षतोडीविरोधात तीव्र भूमिका मांडली आहे. “झाडांना हात लावला तर हात तोडू,” असा आक्रमक इशारा देत संघटनेने वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. साई डोंगर परिसरातील प्रत्यक्ष परिस्थिती, कापलेली झाडे आणि आंदोलनकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी हा विशेष रिपोर्ट नक्की पाहा. 📍 ठिकाण : साई डोंगर, कर्जत तालुका, रायगड जिल्हा 🔴 साई डोंगरातील वृक्षतोडीचे प्रकरण नेमके काय आहे? 🌳 वृक्षतोडीविरोधात संघटनांची भूमिका काय आहे? 📢 पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे काय होणार? अशाच स्थानिक, राजकीय आणि जनहिताच्या बातम्यांसाठी आपलं कर्जत न्यूज चॅनेलला Subscribe करा. 👍 व्हिडिओ Like करा 💬 आपले मत Comment मध्ये नोंदवा 🔔 नवीन बातम्यांसाठी Bell Icon दाबा 📲 ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत Share करा. #SaiDongar #KarjatNews #SwabhimaniSanghatana #TreeCutting #SaveTrees #AaplaKarjatNews