Перейти к содержимому

Jungle Stories: Odisha च्या Similipal व्याघ्रप्रकल्पात पिल्लांना जन्म देणारी Zeenat वाघिण खास का?

BolBhidu

0:00 / 0:00

Jungle Stories: Odisha च्या Similipal व्याघ्रप्रकल्पात पिल्लांना जन्म देणारी Zeenat वाघिण खास का?

13 065 просмотров · 2 месяца назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
13 065 просмотров · 2 месяца назад
#BolBhidu #TigressZeenat #JungleStories आपल्या राज्यातील एखाद्या जंगलात जर वाघिणीने पिल्लांना जन्म दिला तर इथल्या वन्यजीव प्रेमींना त्या गोष्टीचा आनंद होणं साहजिक आहे. पण जेव्हा ओडिसामध्ये अशाच प्रकारे एका झीनत नावाच्या वाघिणीने पिल्लांना जन्म दिला तेव्हा त्याचा आनंद फक्त वन्यजीव प्रेमी किंवा वनाधिकाऱ्यांनाच झाला नाही तर या घटनेची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. पण या झीनत पिल्लांना जन्म देण्याची घटना इतकी खास का होती? आणि तिची चर्चा जागतिक पातळीवर का झाली? यामागची गोष्ट जाणून घेऊयात बोल भिडूच्या जंगल स्टोरीजमधून... जंगल स्टोरीजचे याआधीचे भाग पाहण्यासाठी : उदमांजर    • Jungle Stories: ज्याच्या विष्ठेपासून महागड...   हत्तीणींना मारणारा Serial Killer    • Jungle Stories: Kerala Periyar National Pa...   रानकुत्री कशी करतात शिकार ?    • Jungle Stories: रानकुत्र्यांची शिकारीची पद...   काळा वाघ    • Jungle Stories: भारतातल्या Similipal Natio...   जुन्नरचा बिबट्या    • Jungle Stories: लपून बसलेला जुन्नरचा बिबट्...   छोटा मटका    • Jungle Stories: Tadoba Andhari Tiger Reser...   Crocodile killer मछली    • Jungle Stories: Ranthambore National Park ...   सिंहीण अन् बिबट्याचं पिल्लू    • Jungle Stories: Gir National Park मधल्या स...   वाघिणीचं Rescue Mission    • Jungle Stories: लोकवस्तीत आलेल्या वाघिणीला...   सह्याद्रीचे वाघ    • Jungle Stories: Tadoba Tiger Reserve मधले ...   विश्वविक्रमी वॉकर    • Jungle Stories: 3000 किलोमीटरपेक्षा जास्त ...   ओंकार हत्ती    • Jungle Stories: Sindhudurg, Maharashtra-Go...   चंद्रपूर Housefull    • Jungle Stories: जगाची Tiger Capital ओळख मि...   Migratory पक्षी    • Jungle Stories: Flamingo, Bar headed goose...   Super Tuskar Craig    • Jungle Stories: आफ्रिकेच्या जंगलातला हत्ती...   ऑपरेशन ब्रम्हपुरी    • Jungle Story: ब्रह्मपुरीतल्या 7 वर्षाच्या ...   कुत्रा आणि लांडग्याचा संकर    • Jungle Stories: भटक्या कुत्र्यांमुळे दुर्म...   2500 KM पार करणारं कासव    • Jungle Stories: 100 दिवसांत 2500 KM प्रवास...   उमरेडचा बाहुबली जय    • Jungle Stories: उमरेडचा सुप्रसिद्ध वाघ जय ...   गोल्डन टायगर    • Jungle Stories: Kaziranga National Park मध...   चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/