Перейти к содержимому

आशीर्वाद अडवणाऱ्या 5 गोष्टी! या गोष्टी सोडताच परिस्थिती बदलेल!

Rhema Church

0:00 / 0:00

आशीर्वाद अडवणाऱ्या 5 गोष्टी! या गोष्टी सोडताच परिस्थिती बदलेल!

4 446 просмотров · 3 мес. назад
Rhema Church
13,1 тыс. подписчиков
4 446 просмотров · 3 мес. назад
तुमच्या जीवनात देवाने वचन दिलेले चमत्कार अजूनही का दिसत नाहीत? कधी विचार केला आहे का की काही आध्यात्मिक गोष्टी नकळत तुमचा आशीर्वाद आणि चमत्कार अडवत असतील? या व्हिडिओमध्ये आपण बायबलच्या आधारे अशा ५ महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्या अनेक ख्रिस्ती लोकांच्या जीवनात देवाच्या कार्याला अडथळा ठरतात. जर तुम्ही प्रार्थना करत असाल, उपवास करत असाल आणि तरीही उत्तर मिळत नसल्यास, हा संदेश शेवटपर्यंत नक्की पाहा. कदाचित यातील एखादी गोष्टच तुमच्या जीवनातील अडथळा असेल. जर हा संदेश तुम्हाला आशीर्वाददायक वाटला तर Like, Share आणि Subscribe करून Rhema Church परिवाराचा भाग व्हा. देवाचे वचन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचे सहकार्य खूप महत्त्वाचे आहे. ____----___________--__________--_________--________ 📲 Connect with Me: 📌 Instagram (Ministry Page): @rhema_revelation 📧 Email: Rhemachurchcontact@gmail.com 🌱 Ways to Support the Ministry (जर देव तुमच्या मनात टाकत असेल तर तुम्ही आमच्या सेवेत आशीर्वाद होऊ शकता) 👉 rhema@ptaxis ______________--______________-- _______-- ________ Music Cradit:- Deeper Melodies by WTB Records    • WORSHIP INSTRUMENTAL FOR PRAYING - NO COPY...   #yeshumasih #bibleteaching #holyspirit #church #rhemachurchjalna #marathisermon #marathibible #marathibiblesandesh #indianchristianchurch #marathibiblevachan #marathibibleverse