Перейти к содержимому

भाग ---४. मुहूर्ताची गाणी, मुलाकडील लग्नाच्या वेळी म्हणावयाची मुहूर्ताची गाणी

Seema Ayachit

0:00 / 0:00

भाग ---४. मुहूर्ताची गाणी, मुलाकडील लग्नाच्या वेळी म्हणावयाची मुहूर्ताची गाणी

50 453 просмотра · 5 л. назад
Seema Ayachit
5,14 тыс. подписчиков
50 453 просмотра · 5 л. назад
भाग--४-- नमस्कार मैत्रिणींनो, हा मुहूर्ताच्या गाण्याचा ४ भाग आहे. पहिल्या तीन भागांमध्ये आपण मुहूर्ताची माहिती ,महत्व आणि साहित्य संबंधित माहिती ऐकली . मुंजीच्या वेळी म्हणावयाची मुहूर्ताची गाणी ऐकली आणि नवरी मुलीच्या लग्नासाठी म्हणावयाची गाणी ऐकली. आज आपण नवरा मुलाच्या लग्नासाठी म्हणावयाची मुहूर्ताची गाणी ऐकणार आहोत. खरं म्हणजे पूर्वी घराघरांतून महिला मुहूर्ताच्या दिवशी एकत्र येत असत आणि ही गाणी सगळ्याजणी चढाओढीने म्हणत असत , परंतु काळाच्या ओघात ही गाणी म्हणणार यांची संख्या कमी झाली म्हणून आम्ही ही गाणी आपल्यासाठी घेवून आलो आहोत ही गाणी आपल्याला आवडतील,भावतील आणि नक्कीच उपयोगी पडतील यात शंका नाही. आपण आपला अभिप्राय जरुर कळवावा आणि या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे. 🙏🙏 धन्यवाद सौ सीमा अयाचित, लातूर.