Перейти к содержимому

10,000 विद्यार्थी-शिक्षक तल्लीन!टाळ्यांचा कडकडाट आणि...|जगणं सुंदर..|अकलूज|प्रशांत देशमुख व्याख्यान

Prashant Deshmukh

0:00 / 0:00

10,000 विद्यार्थी-शिक्षक तल्लीन!टाळ्यांचा कडकडाट आणि...|जगणं सुंदर..|अकलूज|प्रशांत देशमुख व्याख्यान

7 977 просмотров · 3 дня назад
Prashant Deshmukh
8,6 тыс. подписчиков
7 977 просмотров · 3 дня назад
10,000 विद्यार्थी-शिक्षक तल्लीन! टाळ्यांचा कडकडाट आणि... | जगणं सुंदर आहे | व्याख्याते प्रशांत देशमुख अकलूजचे पानीव , येथील श्रीराम शिक्षण संस्थेतील हे गाजलेलं व्याख्यान! 2 ऑक्टोबर - महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती, आणि त्याच दिवशी संस्थेचे सर्वेसर्वा आदरणीय प्रकाश बापू पाटील यांचा वाढदिवस! या त्रिवेणी संगमावर 10 हजार विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर झालेलं हे ऐतिहासिक व्याख्यान. आज ग्रामपंचायत सदस्य फॉर्च्युनर मध्ये फिरतो, पण देशाचा पंतप्रधान सायकलवर जायचा - अशा लालबहादूर शास्त्रींचा त्याग! आणि विसाव्या शतकाने मला महात्मा गांधी आणि अनुभव या दोन गोष्टी दिल्या. ● एका लहान मुलाच्या विनोदाने 10 हजार श्रोते ताब्यात घेतले ● असणं इतकंच नसणंही सुंदर कसं? शिवाजी महाराज, संत तुकोबा, ज्ञानेश्वर माऊली आज शरीराने नसले तरी कर्तृत्वाने आहेत ● खेकडी वृत्ती सोडा - दुसऱ्याच्या आनंदात आनंद माना ● तेव्हा एकच टीव्ही, अख्खं गाव - तेव्हाही माणसं आनंदी होती! लेखक / व्याख्याते - प्रशांत देशमुख यांच्याविषयी: महाराष्ट्रातील उत्तम व्याख्याते, शिवव्याख्याते आणि करियर मार्गदर्शक. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जगणं सुंदर आहे, पसायदान, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रतापगडचे युद्ध, आग्र्याहून सुटका, राजमाता जिजाऊ या विषयांवरील त्यांची व्याख्याने गाजत आहेत. त्यांचं 'जय शिवराय' हे पुस्तक सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. IPS विश्वास नांगरे पाटील यांची प्रस्तावना आणि डॉ. जयसिंगराव पवार यांचे प्रशंसापत्र लाभले आहे. 'गुड मॉर्निंग' या पुस्तकाला राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार मिळाला आहे. व्याख्याते प्रशांत देशमुख हातनोली - चौक, रायगड | मो. 9822650280 👉 आमचे इतर गाजलेले व्हिडिओ नक्की बघा: 1) जगणं सुंदर आहे -    • Prashant Deshmukh Speech  खळखळून हसाल  | ज...   2) शिक्षकांसाठी प्रेरणादायी व्याख्यान -    • सर्वच शिक्षकांनी ऐकावं असं प्रेरणादायी व्य...   3) आई या विषयावरील व्याख्यान -    • आई या विषयावरील मस्त व्याख्यान - शिव व्याख...   4) राजमाता जिजाऊ व्याख्यान -    • #राजमाता जिजाऊ व्याख्यान | #शिवाजी महाराज ...   🔴 चॅनलला Subscribe करण्यासाठी इथे Click करा आणि Bell दाबा:    / @prashantdeshmukh9492   आमचं चॅनल :    / @prashantdeshmukh9492   आवडलं असेल तर LIKE, SHARE, COMMENT करायला विसरू नका! #व्याख्यातेप्रशांतदेशमुख #अकलूज #पानीव #प्रशांतदेशमुख #मराठीव्याख्यान #MotivationMarathi #Akluj #Solapur #JaganaSundarAhe #MarathiMotivation #jagansundarahai #prashantdeshmukh #akaluj #shriramshikshansanstha#Paniv #marathivakhyan #shivvyakhyate #students #teachers