बाप्पाच्या निरोपाचे अविस्मरणीय क्षण | Ganpati Visarjan 2026 Vlog
Tushant Mahadik
0:00 / 0:00
बाप्पाच्या निरोपाचे अविस्मरणीय क्षण | Ganpati Visarjan 2026 Vlog
601 просмотр · 13 дней назад
Tushant Mahadik
170 подписчиков
601 просмотр · 13 дней назад
नमस्कार मंडळी! 🙏❤️
आमचे गणपती बाप्पाचे मागील Vlog तुम्हाला आवडले असतील अशी आशा आहे. आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत गणपती विसर्जनाचा खास Vlog.
या Vlog मध्ये आम्ही कोकणातील पारंपरिक विसर्जनाची पद्धत आणि त्यामागील भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. बाप्पाला निरोप देतानाचे भावनिक आणि अविस्मरणीय क्षण तुम्हाला नक्की आवडतील.
व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, पण प्रत्येक क्षण खास असल्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पाहा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला Comment मध्ये नक्की कळवा.
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! 🙏✨