'किंग' आणि 'भाई' प्रवीण तरडेंच्या मागे का उभे असतात ? | तरडेंच D कंपनी कनेक्शन
Podkatta
0:00 / 0:00
'किंग' आणि 'भाई' प्रवीण तरडेंच्या मागे का उभे असतात ? | तरडेंच D कंपनी कनेक्शन
207 850 просмотров · 1 месяц назад
Podkatta
53,8 тыс. подписчиков
207 850 просмотров · 1 месяц назад
मराठी सिनेमातील सर्वात यशस्वी लेखक-दिग्दर्शकांपैकी एक प्रवीण तरडे यांच्याशी गप्पा झाल्या त्यांनी मराठी सिनेमाचं असं सत्य सांगितलं... जे कोणी बोलत नाही.
या पॉडकास्टमध्ये:
• देऊळ बंद २ चा १०० कोटींचा प्रवास
• मराठी चित्रपटांचं Economics
• ट्रोलिंग आणि वाद
• Producer कसा निवडतात?
• Mass vs Class
• राजकारण, अध्यात्म आणि स्वामींचा प्रभाव
• डिजिटल क्रिएटर्ससाठी सल्ला
• आयुष्यातले न ऐकलेले किस्से
हा संवाद फक्त चित्रपटांबद्दल नाही, तर यश, संघर्ष आणि मराठी इंडस्ट्रीच्या पडद्यामागच्या जगाबद्दल आहे.
#PravinTarde, #sairat, #nagrajmanjule, #podkatta, #BJP, #Rss, #DeoolBand2, #MarathiCinema, #Podcast