Перейти к содержимому

बाप्पाच्या आगमनाचा आनंद द्विगुणित करणारे अप्रतिम भजन | गणपतीचे हे गीत ऐकून भक्तीत तल्लीन व्हाल

Minatai Madhur Geet

0:00 / 0:00

बाप्पाच्या आगमनाचा आनंद द्विगुणित करणारे अप्रतिम भजन | गणपतीचे हे गीत ऐकून भक्तीत तल्लीन व्हाल

5 668 просмотров · 3 недели назад
Minatai Madhur Geet
166 тыс. подписчиков
5 668 просмотров · 3 недели назад
नमस्कार रसिक श्रोतेहो आपल्या सर्वांचे लाडके दैवत गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक अतिशय सुंदर आणि भक्तीमय भजन. बाप्पाच्या आगमना वेळी हे गीत ऐकून तुम्ही नक्कीच भक्तीत तल्लीन व्हाल. या भजनाचे शब्द आणि सूर तुमच्या मनाला प्रसन्नता देईल जर तुम्हाला हे भजन आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन भजनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!