Перейти к содержимому

Manoj Jarange Patil:मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्रं कशामुळे रद्द होतायत? यामागे षडयंत्र की राजकारण?

Mumbai Tak

0:00 / 0:00

Manoj Jarange Patil:मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्रं कशामुळे रद्द होतायत? यामागे षडयंत्र की राजकारण?

58 035 просмотров · Трансляция закончилась 4 недели назад
Mumbai Tak
4,66 млн подписчиков
58 035 просмотров · Трансляция закончилась 4 недели назад
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग खुला झाला असताना, काही ठिकाणी कुणबी प्रमाणपत्रे रद्द होत असल्याच्या घटनांनी नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. प्रमाणपत्र रद्द होण्यामागे नेमकी कायदेशीर प्रक्रिया आणि कारणं काय आहेत? कागदपत्रांची पडताळणी की जाणीवपूर्वक अडथळे? या संपूर्ण प्रकरणामागे प्रशासनाची भूमिका, राजकीय हस्तक्षेप किंवा एखादं षडयंत्र आहे का? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकारण तापत असताना, कुणबी प्रमाणपत्रांचा हा प्रश्न नेमका कुठे घेऊन जाणार? या सर्व प्रश्नांचा सविस्तर आढावा घेणारी विशेष चर्चा. #RPT0284 While the path for the Maratha community to avail reservation benefits through Kunbi certificates has opened up, reports of Kunbi certificates being cancelled in some places have sparked a fresh debate. What exactly are the legal procedures and reasons behind these cancellations? Is it merely a verification of documents, or are deliberate obstacles being created? Is there any administrative role, political interference, or even a conspiracy behind the entire issue? As the politics surrounding Maratha reservation heats up once again, where will the controversy over Kunbi certificates ultimately lead? A detailed discussion examining all these questions. आजचा मुद्दा LIVE : मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्रं कशामुळे रद्द होतायत? षडयंत्र की राजकारण? #Devendrafadnavis #Manojjarangepatil #marathareservation Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. #AajChaMuddaCount #AajChaMuddaCount