Devendra Fadnavis :खड्ड्यांच्या महाराष्ट्रात उद्योगांची भरभराट कशी होणार? कोणामुळे राज्याची चाळण ?
Mumbai Tak
0:00 / 0:00
Devendra Fadnavis :खड्ड्यांच्या महाराष्ट्रात उद्योगांची भरभराट कशी होणार? कोणामुळे राज्याची चाळण ?
17 477 просмотров · Трансляция закончилась 3 недели назад
Mumbai Tak
4,66 млн подписчиков
17 477 просмотров · Трансляция закончилась 3 недели назад
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
खड्ड्यांच्या महाराष्ट्रात उद्योगांची भरभराट कशी होणार? रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, वाढता प्रवासाचा वेळ आणि पायाभूत सुविधांवरील प्रश्न यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासमोर नवी आव्हानं उभी राहत आहेत. मग राज्याची ‘चाळण’ नेमकी कोणामुळे झाली? प्रशासनाची उदासीनता, कंत्राटदारांचा दर्जाहीन कारभार की राजकीय इच्छाशक्तीचा अभाव?रस्ते आणि पायाभूत सुविधा सुधारल्याशिवाय महाराष्ट्राची उद्योगांमधील आघाडी कायम राहणार का? खड्ड्यांपासून उद्योगांच्या भविष्यापर्यंतच्या या गंभीर प्रश्नांवर आजची चर्चा.
#RPT0284
How can industries thrive in a Maharashtra full of potholes? Poor road conditions, traffic congestion, increasing travel time, and concerns over infrastructure are creating new challenges for Maharashtra’s industrial growth. So, who is really responsible for the state’s deteriorating infrastructure? Administrative negligence, poor-quality work by contractors, or a lack of political will?
Can Maharashtra maintain its industrial leadership without improving roads and infrastructure? Today’s discussion focuses on this crucial issue—from potholes to the future of industries in Maharashtra.
आजचा मुद्दा LIVE : खड्ड्यांच्या महाराष्ट्रात उद्योगांची भरभराट कशी होणार? कोणामुळे झाली राज्याची चाळण ?
#Devendrafadnavis #sharadpawar #rohitpawar
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. #AajChaMuddaCount #AajChaMuddaCount