स्वरांजली कलावृंद# स्मिता सहस्त्रबुध्दे#, smita sahasrabudhe विठ्ठलाचा अभंग# पंढरीच्या वाटेवरी
smita sahasrabudhe,swaranjali kalavrund
0:00 / 0:00
स्वरांजली कलावृंद# स्मिता सहस्त्रबुध्दे#, smita sahasrabudhe विठ्ठलाचा अभंग# पंढरीच्या वाटेवरी
12 302 просмотра · 1 год назад
smita sahasrabudhe,swaranjali kalavrund
12,6 тыс. подписчиков
12 302 просмотра · 1 год назад
स्वरांजली कलावृंद# स्मिता सहस्त्रबुध्दे #swaranjali kalavrund #smita sahasrabudhe# विठ्ठलाचा अभंग# पंढरीच्या वाटेवरी #वारीगीत
नमस्कार मंडळी
स्वरांजली कलावृंद आज आपणासाठी पांडुरंगाचे एक गीत घेऊन येत आहे अतिशय सुंदर अशी शब्दरचना आहे आणि त्याची चाल त्याच तोडीची आहे पंढरीच्या वाटेवरी कुणी सोबतीला नाही पुढे चालले विठ्ठल चाले मागुनी जनाई असे बोल आहेत राग भैरवी वर आधारित हे वारी गीत सौ ज्योती सोलेगावकर यांच्या भजन संग्रहातून प्राप्त झाले आहे शेवटपर्यंत ऐका लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा . सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करा आणि नवनवीन भजनांचा अविरत आनंद घेत राहा .पांडुरंगाच्या भजनाची एक प्ले लिस्ट आहे ज्यात स्वरांजली वरील विठोबाची सारी गाणी आहेत ती लिंक आपल्या सोबत शेअर करीत आहे त्याला क्लिक करा आणि विठोबाची गाणी ऐका .👇
• एकादशी विशेष
श्री स्वामी समर्थ, जय शंकर.
चिंचवड दोन कारणांमुळे जगप्रसिद्ध. एक महान गणेश भक्त सदगुरू श्री मोरया गोसावींची कर्मभूमी आणि महान क्रांतिकारक चापेकर बंधू.. दोन्ही ठिकाणी साष्टांग दंडवत.
आता तिसरे कारण "मूर्ती आमची किंमत तुमची " प्रदर्शन. 12 वे वर्ष. चिंचवडे लाॅन्स,हाॅटेल रिव्हर व्ह्यू समोर, जुना जकात नाका, चिंचवड गाव. दि. 14.08.25 ते 27..08.25 सकाळी ९ ते रात्री 10.शाडूच्या मातीच्या, नैसर्गिक रंगातच रंगविलेल्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती त्या ही आपल्या मनातील किमतीत, अगदी फुकट सुध्दा.एका स्नेह सावली आपलं घर या नि:शुल्क वृध्दाश्रमाच्या मदतीसाठी.गोरगरीब, अडलेपडल्यांच्या मदतीसाठी.चला तर मग आपली गणेश मूर्ती येथूनच घेऊ या.हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशी कळकळीची विनंती.
युवराज 8668695383 ,सारिका 9763853081,आशाताई 9404830160,दिनेश 9970667210 संदिप 9011065874 Ashutosh 9130053796
आपल्या गणपतीच बुकिंग वरील ठिकाणी करा👆
धन्यवाद 🙏🏽 सौ.स्मिता सहस्रबुद्धे
9833304783