मुगाच्या येळण्या सोबतच दोन प्रकारच्या चटण्या | पोष्टीक नास्ता Recipe in Marathi
Jyoti Patil
0:00 / 0:00
मुगाच्या येळण्या सोबतच दोन प्रकारच्या चटण्या | पोष्टीक नास्ता Recipe in Marathi
166 просмотров · 2 нед. назад
Jyoti Patil
227 подписчиков
166 просмотров · 2 нед. назад
आज आपण बनवणार आहोत चक्कीत दळलेल्या मुगाच्या पिठापासून अगदी गावरान पद्धतीच्या खमंग आणि चविष्ट मुगाच्या येळण्या. ❤️
या येळण्यांसोबत आपण दोन प्रकारच्या चटण्या देखील बनवल्या आहेत. एक शेंगदाणे, फुटाणे आणि खोबऱ्याची चटणी आणि दुसरी कांदा-टोमॅटोची झणझणीत चटणी.
मुगाच्या पिठामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घातल्यामुळे येळण्यांना छान खरपूसपणा येतो. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळेला खाण्यासाठी ही रेसिपी एकदम मस्त आहे.
ही गावरान पद्धतीची मुगाची येळणी तुम्ही नक्की घरी करून बघा. ❤️
रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणती चटणी जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
#ज्योतीकिचन
#Jyoti Patil recipe
#मुगाच्यायेळण्या #मुगाचाडोसा #मुगाच्यापिठाचीरेसिपी #गावरानरेसिपी #गावराननाश्ता #महाराष्ट्रीयनरेसिपी #मराठीरेसिपी #नाश्त्याचीरेसिपी #चटणी #दोनप्रकारच्याचटण्या #घरगुतीरेसिपी #पारंपरिकरेसिपी #गावरानचव #JyotiKitchen #MarathiRecipe #BreakfastRecipe#टिफीन रेशिपी