Перейти к содержимому

1972 vs 2026 Maharashtra Drought: महाराष्ट्राचा दुष्काळ वेगळा का? 54 वर्षांनंतर संकट किती गंभीर?

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

1972 vs 2026 Maharashtra Drought: महाराष्ट्राचा दुष्काळ वेगळा का? 54 वर्षांनंतर संकट किती गंभीर?

58 690 просмотров · 14 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,45 млн подписчиков
58 690 просмотров · 14 часов назад
मंडळी, काल मी 54 वर्षांपूर्वी महाराष्ट्राने पाहिलेल्या 1972च्या दुष्काळाबाबत सविस्तर व्हिडिओ केला आहे. ज्यात हा दुष्काळ नेमका होता तरी कसा, आणि त्या वर्षात काय झालं होतं हे सगळं माडलं आहे. त्याची लिंक देखील खाली कमेंट बॉक्समध्ये देतो म्हणजे तुम्हीही हा विषय समजून घेऊ शकता... त्यानंतर बराच काळ लोटलाय मात्र, आजची राज्यात भीषण दुष्काळ संकट आहे मात्र दोन दुष्काळ... दोन काळ आणि परिस्थिती यात मोठी तफावत आहे. त्यामुळं राज्यातील जूने वयस्कर या वर्षीचा संबंध, थेट 1972च्या दुष्काळाशी जोडताहेत. कारण काय तर, त्या काळी पाऊसच झाला नव्हता. महत्त्वाचं म्हणजे 1972चा दुष्काळाआधीच 1971 मध्ये राज्यातील 20 जिलह्यातील 15 हजार गावात टंचाईचं संकट निर्माण झांल होतं. आणि त्यानंतर पुढील वर्षी म्हणजे 1972चा मग राज्यानं भयंकर दुष्काळ पाहिला. कारण त्यावेळी पाऊस नसल्यानं 1972चा सालच्या दुष्काळात पेरण्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जवळची गुंतवणूक शेतीत गेली नव्हती. शेतकऱ्यांचा पैसा शाबूद राहिला, शेतातील खर्च वाया गेला नाही, आणि महत्त्वाचा मुद्दा असा की, ही अशी परिस्थिती असल्यानं उत्पादन आणि उत्पन्नाचं काय होईल याची चिंता नव्हती... मात्र आजची परिस्थिती फार वेगळी आहे... शेतकऱ्यांचं होत नव्हतं ते सगळं हा पाऊस ओरबडून घेऊन गेला आहे आणि सुल्तानासारखा पाहतोय. मंडळी हा दुष्काळ का वेगळा आहे तर, या वर्षी पेरणी झाली, शेतासाठी पैसा लावला… कर्ज काढलं… बियाणं, खत, औषध, मजुरी सगळ्यावर खर्च केला… पीक उभं केलं; पण उत्पन्न हातात येईल आणि बाजारात विकून पै-पैसा जवळ येईल अशी आशा असतानाच पावसानं मोठा दगा दिला आहे. आज राज्यातील शेतकरी कंगाल झाला आहे. त्याच्याकडे पावसाने साथ सोडल्यानं काहीएक गमवायला राहिला नाहीय. तेव्हा 1972 विरुद्ध 2026 चा दुष्काळ का वेगळा आहे, त्या काळात आणि काळात कोणते फरक आहेत... जूने वयस्कर काय सांगताहेत आणि 1972 चा दुष्काळ महाराष्ट्राने पाहिला… पण आजचा दुष्काळ का वेगळा आहे हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. #MaharashtraDrought #MaharashtraDrought2026 #1972Drought #1972Vs2026 #MaharashtraDroughtComparison #MaharashtraFarmers #FarmerCrisis #MaharashtraRainfall #RainfallDeficit #DroughtCrisis #MaharashtraAgriculture #DroughtInMaharashtra #MaharashtraNews #Maharashtra People often compare Maharashtra’s 2026 drought with the devastating drought of 1972. But the two crises are very different. In 1972, there was severe rainfall failure and, in many areas, sowing itself did not happen. Farmers had not invested heavily in crops, so there was less risk of losing money already spent on farming. But in 2026, the situation is different. Farmers sowed their fields, borrowed money, bought seeds, fertilisers and pesticides, paid for labour and raised crops. Just when they were expecting income from those crops, the rains failed. So, while 1972 was largely a crisis of lack of cultivation, 2026 is a crisis where investment was made, crops were grown, but the expected income is now under threat. In this video, we look at the key differences between the 1972 and 2026 droughts, what elderly people remember about 1972, and why today’s drought is being experienced differently.