Nilesh Lanke Victory | लंकेंचा सहकारातही डंका! लोकसभेनंतर जिल्हा बँकेत लंकेंचा ‘पॉवर शो’! LetsUpp
LetsUpp Marathi
0:00 / 0:00
Nilesh Lanke Victory | लंकेंचा सहकारातही डंका! लोकसभेनंतर जिल्हा बँकेत लंकेंचा ‘पॉवर शो’! LetsUpp
24 575 просмотров · 1 дн. назад
LetsUpp Marathi
710 тыс. подписчиков
24 575 просмотров · 1 дн. назад
Nilesh Lanke Victory | लंकेंचा सहकारातही डंका! लोकसभेनंतर जिल्हा बँकेत लंकेंचा ‘पॉवर शो’!
-
एका बाजूला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची सहमती... दुसऱ्या बाजूला भाजपची ताकद आणि विखे समर्थक उमेदवार... अशा राजकीय समीकरणांमध्ये खासदार नीलेश लंके यांनी थेट जिल्हा बँक निवडणुकीत एन्ट्री मारलीय! पारनेरच्या प्रतिष्ठेच्या लढतीत लंके यांनी विखे समर्थक राहुल शिंदे यांचा पराभव करत अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दणक्यात प्रवेश केलाय. त्यामुळं जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात आता नव्या राजकीय संघर्षाची ठिणगी पडलीय.
-
#NileshLanke #RahulShinde #SujayVikhePatil #RamShinde #Ahilyanagar #Ahmednagar #Parner #DistrictBankElection #AhilyanagarPolitics #RadhakrishnaVikhePatil #BalasahebThorat #MaharashtraPolitics #CooperativeSector #MarathiNews #BreakingNews #LetsUppMarathi
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/