Перейти к содержимому

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळ कुठे धडकणार?

BBC News Marathi

0:00 / 0:00

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळ कुठे धडकणार?

74 232 просмотра · 1 день назад
BBC News Marathi
3,5 млн подписчиков
74 232 просмотра · 1 день назад
पॅसिफिक महासागराच्या वायव्येला दुजुआन हे एक शक्तिशाली चक्रीवादळ निर्माण झालंय. तर, मेक्सिकोच्या किनाऱ्याजवळही एक चक्रीवादळ तयार झालंय. त्याला पोलो असं नाव देण्यात आलंय. या चक्रीवादळांमुळे जपानमध्ये सुरू असलेल्या Asian Games 2026 च्या काही खेळांचं वेळापत्रक पुढे ढकलण्यात आलं आहे. भारताला याता किती धोका आहे? महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यासह कुठे कुठे पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे? जाणून घेऊयात. बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi