Seva Sankalp Abhiyan : Tribal Welfare and Inclusive Development in Palghar | सेवा संकल्प अभियान 2026
Devendra Fadnavis
0:00 / 0:00
Seva Sankalp Abhiyan : Tribal Welfare and Inclusive Development in Palghar | सेवा संकल्प अभियान 2026
25 226 просмотров · Трансляция закончилась 3 дн. назад
Devendra Fadnavis
1,53 млн подписчиков
25 226 просмотров · Трансляция закончилась 3 дн. назад
Chief Minister Devendra Fadnavis announced a historic decision to resolve the 50-year-old rehabilitation and land ownership issues of project-affected families in Hanuman Nagar and Chandranagar, Palghar. Following Cabinet approval, he directed officials to ensure that eligible residents receive their 7/12 land records within three months. He also assured development of basic infrastructure, establishment of Chandranagar Gram Panchayat, and extension of the decision to other project-affected families across Palghar. Emphasising tribal forest rights, pending claims, welfare schemes, local employment, quality rehabilitation and infrastructure development through port, airport, bullet train and road projects, he reiterated the government’s commitment to inclusive development. CM Devendra Fadnavis pledged to bring tribal communities, farmers, agricultural labourers, women and local residents into the development process and make Palghar one of Maharashtra’s top five developed districts under the Seva Sankalp Abhiyan.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील हनुमान नगर आणि चंद्रनगर येथील प्रकल्पग्रस्तांच्या ५० ते ५६ वर्षांपासून प्रलंबित पुनर्वसन आणि जमीन मालकी हक्काच्या प्रश्नावर ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर पुढील तीन महिन्यांत पात्र नागरिकांना सातबारा देण्याचे निर्देश दिले. दोन्ही नगरांतील विकासकामांची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवून मूलभूत सुविधा, चंद्रनगर ग्रामपंचायतीची स्थापना आणि नियमित आढावा घेण्याचे आश्वासन दिले. पालघर जिल्ह्यातील इतर प्रकल्पग्रस्तांनाही जमीन हक्क देण्याचा निर्धार व्यक्त केला. आदिवासींना वनहक्क पट्टे, प्रलंबित दाव्यांची पूर्तता, शासकीय योजनांचा लाभ, स्थानिकांना रोजगार, दर्जेदार पुनर्वसन आणि बंदर, विमानतळ, बुलेट ट्रेन व रस्ते प्रकल्पांद्वारे सर्वसमावेशक विकासावर भर दिला. आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला आणि स्थानिकांना विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून पालघरला महाराष्ट्रातील पहिल्या पाच विकसित जिल्ह्यांमध्ये आणण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना आणि विकासाचा लाभ पोहोचवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
#SevaSankalpAbhiyan | सेवा संकल्प अभियान 2026 | पालघर | #DevendraFadnavis | 9th October 2026
#SevaSankalpAbhiyan2026 #SevaSankalpAbhiyan #Palghar #PalgharDevelopment #HanumanNagar #Chandranagar #LandRights #Rehabilitation #ProjectAffectedFamilies #TribalWelfare #ForestRights #TribalDevelopment #7_12LandRecords #GramPanchayat #RuralDevelopment #InclusiveDevelopment #LocalEmployment #InfrastructureDevelopment #MaharashtraDevelopment #SocialJustice #GoodGovernance #PublicService #DevendraFadnavis #CMDevendraFadnavis #MaharashtraCM #GovernmentSchemes #TribalRights #CommunityDevelopment #MaharashtraPolitics #DevelopmentForAll #Maharashtra #देवेंद्रफडणवीस
टाईम्स नाऊवरील 'Frankly Speaking' मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विकास, लोकशाही, महायुती सरकार आणि भाजपच्या धोरणांवर खुल्या मनाने विचार मांडले. संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी प्लेलिस्टच्या लिंकवर क्लिक करा!
👉 • Devendra Fadnavis Interview | Frankly Spea...
महाराष्ट्राचा विकास, अर्थव्यवस्था, महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, AI प्रोजेक्ट्स, पायाभूत सुविधा आणि मुंबईचा विकास या विविध विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भविष्याच्या दृष्टीने दूरदर्शी विचार जाणून घेण्यासाठी प्लेलिस्टमधील सर्व व्हिडीओ खालील लिंकवर क्लिक करुन नक्की पाहा!
👉 • CM Devendra Fadnavis’ Vision and Efforts f...
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis