Перейти к содержимому

झटपट चविष्ठ लापशी , गव्हाची लापशी महाराष्ट्रीयन रेसिपी सर्वांना आवडणारी

Royal Kitchen

0:00 / 0:00

झटपट चविष्ठ लापशी , गव्हाची लापशी महाराष्ट्रीयन रेसिपी सर्वांना आवडणारी

265 просмотров · 1 день назад
Royal Kitchen
12 подписчиков
265 просмотров · 1 день назад
गव्हाची लापशी साहित्य : १) दलिया - ३०० ग्रॅम २) गूळ - ३०० ग्रॅम ३) साजूक तूप - १३० ग्रॅम ४) पाणी - २७० - ३०० मिली ५) सुकामेवा - गरजेनुसार ६) खोबऱ्याचे काप - गरजेनुसार ७) दोन चिमूट मीठ ८) वेलची पूड - १ लहान चमचा ९) जायफळ पूड - ३/४ लहान चमचा १०) सुंठ पूड - १ लहान चमचा