Перейти к содержимому

सातारा जिल्हा बँक निवडणूक: पाटणमधून विजयाचा ठाम विश्वास! शंभूराज देसाईंचा मोठा दावा

LOKSamrat maharashtra

0:00 / 0:00

सातारा जिल्हा बँक निवडणूक: पाटणमधून विजयाचा ठाम विश्वास! शंभूराज देसाईंचा मोठा दावा

2 226 просмотров · 12 ч назад
LOKSamrat maharashtra
13,7 тыс. подписчиков
2 226 просмотров · 12 ч назад
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पाटण मतदारसंघातून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आपला विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. सामान्य मतदारांच्या ताकदीवर ही निवडणूक लढवत असल्याचे सांगत त्यांनी सहकाऱ्यांनी विश्वासाने मतदान केल्याचा दावा केला आहे. भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या विधानावर आणि 'मॅजिक फिगर'च्या प्रश्नावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली? पाहा सविस्तर व्हिडिओ. #SataraDistrictBank #ShambhurajDesai #JaykumarGore #MaharashtraNews #LokSamratMaharashtraNews #SataraNews #ZPSelection 📌 लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज - ताज्या आणि खनखुशीत बातम्यांसाठी चॅनलला नक्की Subscribe करा!