🧑🍳खमंग मसाल्याची शेवगा हंडी | Traditional Maharashtrian Recipe
Neha Rohit Pawar
0:00 / 0:00
🧑🍳खमंग मसाल्याची शेवगा हंडी | Traditional Maharashtrian Recipe
305 просмотров · 2 недели назад
Neha Rohit Pawar
1,67 тыс. подписчиков
305 просмотров · 2 недели назад
आजची रेसिपी आहे अगदी घरगुती पद्धतीची झणझणीत आणि रस्सेदार शेवगा हंडी 😋🌿
शेवग्याच्या शेंगांना मसाल्याची छान चव देऊन तयार केलेली ही हंडी भात, भाकरी किंवा पोळीबरोबर एकदम मस्त लागते. ❤️
ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली तर Like 👍 Share 📲 आणि Subscribe ❤️ करायला विसरू नका!
#ShevgaHandi #ShevgyachiBhaji #DrumstickCurry #MaharashtrianRecipe #MarathiRecipe #GavranRecipe #TraditionalRecipe #MaharashtrianFood #GharghutiRecipe #TadkaTalesByNeha #MarathiFood #VegRecipe #IndianFood #DrumstickRecipe #Foodie