चहा सोबत नेहमीची खारी खाऊन कंटाळलात? बनवा चमचमीत तिखट खारी #TikhatKhari #TeaTimeSnacks
हिम्मत आणि सुरूवात
0:00 / 0:00
चहा सोबत नेहमीची खारी खाऊन कंटाळलात? बनवा चमचमीत तिखट खारी #TikhatKhari #TeaTimeSnacks
164 просмотра · 1 месяц назад
हिम्मत आणि सुरूवात
170 подписчиков
164 просмотра · 1 месяц назад
नमस्कार, श्री स्वामी समर्थ.
आज आपण चहाची चव दुप्पट करणारी एक अतिशय आगळीवेगळी आणि नवीन रेसिपी पाहणार आहोत - तिखट खारी (Tikhat Khari). आपण नेहमी बेकरीमधून साधी किंवा नट्सची खारी आणून खातो, पण आज आपण घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने, कुरकुरीत आणि चमचमीत तिखट खारी कशी बनवायची ते पाहणार आहोत. ही खारी दिसायला जेवढी आकर्षक आहे, चवीला तेवढीच अप्रतिम आणि चटपटीत लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत Share करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
#himmataanisuruwat
#TikhatKhari
#MarathiRecipe
#TeaTimeSnacks
#BesanSnacks
#CrispyKhari
#HomemadeSnacks
#NewRecipe