Перейти к содержимому

5 मिनिटांत बनवा लहान मुलांसाठी चटपटीत नाश्ता - पोटॅटो ब्रेड स्माईली #breadpotatosmileys #kidsSnacks

हिम्मत आणि सुरूवात

0:00 / 0:00

5 मिनिटांत बनवा लहान मुलांसाठी चटपटीत नाश्ता - पोटॅटो ब्रेड स्माईली #breadpotatosmileys #kidsSnacks

74 просмотра · 11 дн. назад
हिम्मत आणि सुरूवात
169 подписчиков
74 просмотра · 11 дн. назад
नमस्कार श्री स्वामी समर्थ! आज आपण अगदी कमी साहित्यात आणि झटपट बनणारी मुलांची आवडती रेसिपी पाहणार आहोत - बटाटा ब्रेड स्माईलीज (Potato Bread Smileys). बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ असणारे हे स्माईलीज चवीला खूप अप्रतिम लागतात. संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला Like, Share नक्की करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! धन्यवाद. 😊 #PotatoBreadSmileys #PotatoSmileys #MarathiRecipe #KidsSnacks #EveningSnacks #QuickRecipe #BreadSnacks #CookingMarathi #StreetFoodMarathi