Maratha Reservation: उपोषण संपलं पुढे काय? मराठा आंदोलक काय म्हणालेत?| Manoj Jarange Patil
Mumbai Tak
0:00 / 0:00
Maratha Reservation: उपोषण संपलं पुढे काय? मराठा आंदोलक काय म्हणालेत?| Manoj Jarange Patil
7 854 просмотра · 12 часов назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
7 854 просмотра · 12 часов назад
#MarathaReservation #ManojJarangePatil #RadhakrishnaVikhePatil #MarathaAgitation #MarathaAndolan #Beed #MaharashtraPolitics #MarathaCommunity
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतलं. त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर मराठा आंदोलकही मुंबईला जात असताना मागे फिरले. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सध्या थांबवत असल्याचं सांगितलं. त्यानंतर आता बीडमधील मराठा आंदोलकांनी चर्चेवर तसेच आंदोलनावर सडेतोड भूमिका मांडली आहे.
After talks with Maratha Reservation Sub-Committee Chairman and Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil, activist Manoj Jarange Patil called off his indefinite hunger strike. Maratha protesters also turned back while heading towards Mumbai. Now, Maratha activists in Beed have shared their views on the discussions and the decision to suspend the agitation.
Maratha Reservation: उपोषण संपलं पुढे काय? मराठा आंदोलक काय म्हणालेत?| Manoj Jarange Patil
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.