Перейти к содержимому

🪔 दिवाळीसाठी खमंग, कुरकुरीत शेव रेसिपी: बाजारातील शेव विसरून जातील अशी शेव कमी वेळेत तयार होते.

Supermom Jayshree

0:00 / 0:00

🪔 दिवाळीसाठी खमंग, कुरकुरीत शेव रेसिपी: बाजारातील शेव विसरून जातील अशी शेव कमी वेळेत तयार होते.

104 просмотра · 6 ч назад
Supermom Jayshree
157 подписчиков
104 просмотра · 6 ч назад
नमस्कार मंडळी, "सुपर मॉम जयश्री" चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत! आज आपण दिवाळीनिमित्त अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीने कुरकुरीत शेव बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत. ही शेव फक्त २० मिनिटात तयार होते आणि चवीला तर इतकी अप्रतिम लागते की बाजारातील शेव सुद्धा विसराल. कुरकुरीत शेव कशी बनवायची? (How to Make Crispy Shev) हे आपण आजच्या रेसिपी मध्ये शिकणार आहोत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर, प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा ! ​हॅपी दिवाळी !!