Перейти к содержимому

पुढचे काही दिवस पावसाची शक्यता, कोणत्या भागांमध्ये बरसणार? Maharashtra Weather | Forecast Rain

Lokmat

0:00 / 0:00

पुढचे काही दिवस पावसाची शक्यता, कोणत्या भागांमध्ये बरसणार? Maharashtra Weather | Forecast Rain

78 341 просмотр · 1 дн. назад
Lokmat
4,78 млн подписчиков
78 341 просмотр · 1 дн. назад
Maharashtra Rain Update: Unseasonal Rains Predicted Across Maharashtra | Weather Forecast Maharashtra Weather Update: ऑक्टोबर हिटचा (October Heat) कडक उन्हाळा सहन करणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हवामान विभागाकडून (IMD) दिलासादायक बातमी समोर आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low Pressure Area) दक्षिण भारतासह महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील काही दिवसांत दक्षिण मध्य महाराष्ट्र (South Central Maharashtra), कोकण (Konkan) आणि मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज (Rain Alert) वर्तवण्यात आला आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट (Yellow Alert) आहे आणि उष्णतेची लाट (Heatwave) कधीपर्यंत कायम राहणार? सविस्तर हवामान अंदाज (Weather Forecast) या व्हिडिओमध्ये पाहा. Key Highlights of this Weather Update: Maharashtra Rain Forecast & IMD Alert Low Pressure Area in Bay of Bengal October Heat & Heatwave Alert in Konkan, Mumbai, Thane Rain predicted in Pune, Satara, Sangli, Kolhapur, Solapur, Marathwada #MaharashtraWeather #RainAlert #MaharashtraRain #IMDUpdate #WeatherForecast #OctoberHeat #MonsoonUpdate #MaharashtraNews #Lokmat #LokmatNews #PuneRain #KonkanWeather #WeatherAlert #MarathiNews #BreakingNews Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat