5 महिन्यात केंद्रात 3 मंत्र्यांचे राजीनामे, Narendra Modi - Amit Shah यांचा नवा गेमप्लॅन ! |
Vishaych Bhari
0:00 / 0:00
5 महिन्यात केंद्रात 3 मंत्र्यांचे राजीनामे, Narendra Modi - Amit Shah यांचा नवा गेमप्लॅन ! |
33 256 просмотров · 2 дн. назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
33 256 просмотров · 2 дн. назад
5 महिन्यात केंद्रात 3 मंत्र्यांचे राजीनामे, Narendra Modi - Amit Shah यांचा नवा गेमप्लॅन ! |
मंडळी, मोदी सरकारमध्ये गेल्या 5 महिन्यांत 3 मंत्र्यांचे राजीनामे आणि 2 जणांचे तिकीट कापले गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री एल. मुरुगन यांनी मंगळवारी अचानक आपल्या मंत्रिपदाचा आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. एरवी मंत्रिपद मिळवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी नेते धडपडत असतात, तिथे खुद्द एका केंद्रीय मंत्र्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच पानांचे सविस्तर पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. मुरुगन यांच्या राजीनाम्यानंतर मोदी सरकारमधील आणखी एक मंत्रिपद रिक्त झालं आहे. या आधीही काही मंत्रीपदे रिक्त आहेत. त्यामुळे लवकरच मोदी सरकारचा विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता या एकाच राजीनाम्यामुळे दिल्लीच्या वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे, पण त्यासोबतच एक मोठा प्रश्नही उभा राहिला आहे की फक्त ५ महिन्यांत ३ मंत्र्यांचे राजीनामे आणि दोघांचं तिकीट कापलं गेलं... मग मोदी सरकारचा नवा डाव काय आहे? विरोधकांचं आरोप आहे की नेते अंतर्गत नाराजीमुळे मंत्रीपदाचा राजीनामा देत आहेत. पण राजकीय विश्लेषक म्हणतात यामाग पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची रणनीती आहे. आता ती रणनीती काय आहे ? आगामी निवडणुकांसाठी भाजप पक्षाची ताकद कशी वाढवत आहे ? हेच सगळं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत...
#narendramodi #bjp #modigovernment #lmurugan #amitshah #vishaychbhari
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, narendra modi, modi government, amit shah, L Murugan resignation, L Murugan latest news, L Murugan resigns, BJP latest news, BJP political strategy, modi cabinet reshuffle, cabinet reshuffle 2026, union cabinet news, George Kurian resignation, Ravneet Singh Bittu resignation, Hardeep Singh Puri, BL Verma, BJP Rajya Sabha candidates, BJP new strategy, BJP Tamil Nadu strategy, 2029 lok sabha election, Indian politics )